शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : संकट निवारणासाठी संकटमोचन हनुमाची उपासना कशी करता येईल, त्यासाठी हे सोपे दहा नियम!

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : चिरंजीवी हनुमान 'या' तीन ठिकाणी राहतात असे पुराणात उल्लेख आहेत!

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : अतिशय प्रभावी आणि लाभदायी असलेली लांगूल साधना कशी करावी, ते जाणून अनुभूती घ्या!

भक्ती : Hanuman Jayanti 2021 : शनि साडेसातीच्या काळात मारुतीची उपासना का करतात, वाचा!