शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Hanuman Jayanti 2024: हनुमान जन्मोत्सवाला हनुमंताच्या दर्शनाला जाताना आठवणीने घेऊन जा 'या' तीन गोष्टी!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: इतरांशी वैर पण हनुमंताशी मैत्री करण्यामागे शनी देवांची काय होती भूमिका? जाणून घ्या!

फिल्मी : 'बजरंगबलीला श्रीरामांची साथ', रामनवमीच्या मुहूर्तावर 'जय हनुमान' सिनेमाची शानदार घोषणा

राष्ट्रीय : Hanuman Marriage: बाल ब्रह्मचारी हनुमान विवाहित? 'या' राज्यात पत्नीसह विराजमान आहेत बजरंगबली...

छत्रपती संभाजीनगर : 'चपटेदान, लाभेश, चरणदास, लंगोटिया'; छत्रपती संभाजीनगरात अनोख्या नावांची २११ हनुमान मंदिरे

अकोला : आश्चर्यच... हनुमान जंयतीला अशीही पंगत, महाप्रसादाचा लाभ घेण्यास जमली 'वानरसेना'

अमरावती : बडनेरात जय हनुमानच्या गजरात एकट्या भक्तांने ओढल्या भरगच्च नऊ बंड्या

नागपूर : ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान’ने दुमदुमली उपराजधानी 

आंतरराष्ट्रीय : Hanuman Jayanti 2023: हनुमानाचे 'भक्त' आहेत बराक ओबामा, सोबत ठेवतात छोटी मूर्ती; पाहा VIDEO

सखी : हनुमान जयंती स्पेशल: मारुतीला दाखवा लाडवांचा नैवेद्य, करा ८ प्रकारचे लाडू