शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल

अमरावती : उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्या ठिकाणी... नवनीत राणांचा संकल्प

भक्ती : Hanuman Jayanti 2023: हनुमंताप्रमाणे मन, मेंदू, मनगट ताकदवान बनवण्यासाठी आजपासून सुरु करा बलोपासना तसेच सूर्योपासना!

भक्ती : Hanuman Jayanti 2023: तुळस, बेल, दुर्वा सोडून हनुमंताने रुईच्या हारालाच का पसंती दिली? जाणून घ्या कारण!

भक्ती : Hanuman Jayanti 2023: आजपासून, नव्हे आतापासून हनुमान चालीसा रोज म्हणा आणि भीती, नैराश्य, न्यूनगंडावर विजय मिळवा!

छत्रपती संभाजीनगर : सुपारी मारुती मंदिरात एक, कळसावर मात्र २४ अंजनीसूत; शिवाजी महाराजांनी घेतले होते दर्शन

अहमदनगर : संगमनेरात महिलांनी ओढला 'श्री हनुमान विजय रथ'; ९४ वर्षांपासून रथ ओढण्याचा मान महिलांना

भक्ती : Hanuman Jayanti 2023: हनुमंताच्या शेपटीतही बरेच सामर्थ्य आहे; यासाठीच सांगितली आहे लांगूल साधना; कशी करायची ते जाणून घ्या!

फिल्मी : जय पवनपुत्र हनुमान! नव्या पोस्टरमध्ये देवदत्त नागेने वेधलं लक्ष; 'आदिपुरुष' सिनेमाची उत्सुकता

राष्ट्रीय : हनुमान जयंतीला कायदा आणि सुव्यवस्था राखा, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना