शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Hanuman Jayanti 2023:शनी देवाने हनुमंताची मैत्री का स्वीकारली? आणि हनुमंत भक्तांना काय आश्वासन दिले? वाचा!

राष्ट्रीय : बंगालमध्ये सेंट्रल फोर्स, दिल्लीत पोलिसांच्या तैनातीत शोभायात्रा; हनुमान जन्मोत्सवानिमित्त देशभरात अलर्ट

आध्यात्मिक : हनुमान जयंती विशेष - महाराष्ट्रातील एकमेव निद्रावस्थेतील भ्रदा मारुती

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीत उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे”: रवी राणा

भक्ती : Hanuman Jayanti 2023: हनुमंताला शेपूट असूनही ते मनुष्यच; हे सांगणारे वाल्मिकी रामायणातले प्रसंग!

भक्ती : Hanuman Jayanti 2023 : चिरंजीवी हनुमान राहतात कुठे? 'हा' घ्या त्यांच्या तीन ठिकाणच्या वास्तव्याचा पत्ता!

भक्ती : Hanuman Jayanti 2023: हनुमान जन्मोत्सवाला समर्थांनी लिहिलेली आरती म्हणालच, त्याआधी तिचा भावार्थ जाणून घ्या!

भक्ती : Hanuman Jayanti 2023: वाल्मिकी रामायणानुसार काय आहे हनुमान जन्माची कथा? जाणून घ्या आणि जन्मोत्सवाच्या तिथीला पुर्नवाचन करा!

भक्ती : Hanuman Jayanti 2023: शुभ योगात हनुमान जयंती: ‘असे’ करा हनुमंतांचे पूजन; पाहा, पूजाविधी, मुहूर्त अन् महत्त्व

भक्ती : हनुमान जयंती: तुमच्या राशीनुसार करा मंत्राचा जप, नैवेद्य अर्पण; मारुतीराया शुभ करतील!