शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

राष्ट्रीय : जहाॅंगीरपुरीतील बुलडोझर कारवाईला स्थगिती कायम; आदेशानंतरही कारवाई सुरू ठेवल्याची गंभीर दखल : सर्वोच्च न्यायालय

फिल्मी : Jr NTR: RRRच्या अफाट यशानंतर Jr NTRने घेतली 'हनुमान दीक्षा', 21 दिवस अनवाणी पायाने राहणार

मुंबई : Raj Thackeray: ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला

पुणे : पुण्यात मनसेची हनुमान मंदिरात महाआरती; राज यांचे भगव्या शालीतून समुदायाला अभिवादन

पुणे : पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण

पुणे : हिंजवडी : 'म्हातोबाच्या नावानं चांगभलं' च्या जयघोषात निघाली बगाड मिरवणूक

सांगली : सांगली जिल्ह्यातील पुणदी तर्फ वाळव्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : श्रीरामाप्रमाणे त्याच्या भावंडांना जे देवत्त्व प्राप्त झाले नाही, ते हनुमंताला झाले; कशामुळे? वाचा!

अमरावती : 'देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर...' नवनीत राणांनी शिवसैनिकांना सुनावले

अमरावती : शिवसैनिकांनी आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन हनुमान चालिसा पठण करावं : रवी राणा