शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Hanuman Jayanti 2022: हनुमान जन्मोत्सवाला 'या' चुका प्रकर्षाने टाळा, अन्यथा हनुमंताचा रोष ओढवून घ्याल!

राष्ट्रीय : Narendra Modi: हा केवळ हनुमानजींचा पुतळा नसून एक भारत-श्रेष्ठ भारतचा संकल्प

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : चिरंजीवी हनुमंताची जयंती साजरी करावी की जन्मोत्सव? दाते पंचांगाने केला खुलासा!

पुणे : 'भोंग्या'पेक्षा संविधानाचा आवाज अधिक पवित्र, माजी संमेलनाध्यक्षांचं परखड मत

महाराष्ट्र : हनुमान टाकळीतील हनुमान जयंती उत्सवाला पाचशे वर्षांची परंपरा; रामदास स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठापना

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : मारुतीरायाला 'हनुमान' अशी ओळख कशामुळे मिळाली, हे सांगणारी गोष्ट!

राष्ट्रीय : हनुमान जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 108 फूट उंच मूर्तीचे अनावरण

पुणे : Hanuman Jayanti: पुण्यात मुस्लिम बांधवांकडून मारुतीरायाची आरती; राष्ट्रवादीची सर्वधर्मीय हनुमान जयंती

भक्ती : Hanuman Jayanti 2022 : तुम रक्षक काहु को डरना; सर्व प्रकारच्या भितींपासून मुक्ती देणारे हनुमंताचे सिद्धमंत्र!

पुणे : 'कोण म्हणतंय जाणार नाही..., साहेब असल्यावर कशाला हवे निमंत्रण मी जाणारच', वसंत मोरे