लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेरीवाले

फेरीवाले

Hawkers, Latest Marathi News

घणसोली स्थानकाबाहेर ‘ना फेरीवाला क्षेत्र’: मनसेच्या आंदोलनानंतर न्यायालयाचे आदेश - Marathi News |  'No hapless area' outside Ghansoli station: Court order after MNS agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोली स्थानकाबाहेर ‘ना फेरीवाला क्षेत्र’: मनसेच्या आंदोलनानंतर न्यायालयाचे आदेश

मनसेच्या पाठपुराव्यानंतर घणसोली स्थानकाबाहेर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. पालिकेतर्फे सोमवारी त्याठिकाणी १५० मीटरचे सीमांकन आखण्यात आले आहे. ...

राज यांची सभा ‘गडकरी’समोर, आग्रह सोडला : ठाणेकरांची गैरसोय टाळण्यासाठी निवडला पर्याय - Marathi News | Raj's meeting in front of 'Gadkari', insisted: The option to avoid Thanekar's inconvenience | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज यांची सभा ‘गडकरी’समोर, आग्रह सोडला : ठाणेकरांची गैरसोय टाळण्यासाठी निवडला पर्याय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली असून गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोड या ठिकाणी ती होणार आहे. ...

डोंबिवलीत न्यायालयाचा अवमान? ‘नो हॉकर्स’मध्ये पुन्हा अतिक्रमण : फेरीवालाविरोधी कारवाई थंडावल्याचे चित्र - Marathi News |  Dombivlit Court contempt? Again encroachment in 'No Hawkers': Picture of thawing against anti-hawkers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत न्यायालयाचा अवमान? ‘नो हॉकर्स’मध्ये पुन्हा अतिक्रमण : फेरीवालाविरोधी कारवाई थंडावल्याचे चित्र

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकारी आणि कर्मचारी प्रभावीपणे फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असल्याचा दावा करत केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी त्यांचे कौतुक केले. ...

हफ्तेखोरीसाठीच सेनेला फेरीवाल्यांचा पुळका, मनसेची टीका : पथनाट्याद्वारे निषेध - Marathi News | Sena's hawkish punch for weeks, MNS criticism: Prohibition by street play | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हफ्तेखोरीसाठीच सेनेला फेरीवाल्यांचा पुळका, मनसेची टीका : पथनाट्याद्वारे निषेध

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना शिवसेनेने मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. ...

फेरीवाला नोंदणीत मराठींना डावलले? मीरा-भार्इंदरची घटना - Marathi News |  Marathi entry in hierarchy entry? Meera-Bhairindar incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरीवाला नोंदणीत मराठींना डावलले? मीरा-भार्इंदरची घटना

मीरा-भार्इंदर महापालिका फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करुन परवाना वाटप करणार आहे. आता आधार ओळखपत्रही पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्यात येणार असल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतील ...

अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार - संजय राऊत - Marathi News | Legal hawkers have right to do Business - Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार - संजय राऊत

'ज्या फेरीवाल्यांना महापालिकेने परवानगी दिली आहे, त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. ज्यांच्याकडे परवाने आहेत, त्यांना व्यवसाय करु द्यावा, त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न आहे', असं शिवसेना खासदार संजय राऊत बोलले आहेत ...

घणसोलीत अनधिकृत फेरीवाल्यांना मिळतेय अभय - Marathi News | Unauthorized hawkers get abducted in Ghansoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीत अनधिकृत फेरीवाल्यांना मिळतेय अभय

पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या घणसोली विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसरातील रस्ते, नाल्यालगतची मोकळी जागा व्यापली आहे. ...

फेरीवाल्यांचे आंदोलन फिसकटले, पोलिसांनी नाकारली आंदोलनाची परवानगी - Marathi News | Movement of the hawkers collapsed, police refused permission for agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फेरीवाल्यांचे आंदोलन फिसकटले, पोलिसांनी नाकारली आंदोलनाची परवानगी

पालिकेकडून सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात फेरीवाल्यांतर्फे तुर्भे विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...