लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

मुलगा निघाला परदेशी, कैद्याला मिळाली सुट्टी - Marathi News | Prisoner 10 days parole for child farewell High Court decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलगा निघाला परदेशी, कैद्याला मिळाली सुट्टी

मुलाच्या निरोपासाठी कैद्याला १० दिवसांचा पॅरोल ...

‘आरटीई’ प्रवेशाबाबत अजूनही अनिश्चितता; उच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून - Marathi News | in mumbai still uncertain about rte entry the high court reserved the verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरटीई’ प्रवेशाबाबत अजूनही अनिश्चितता; उच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

घरापासून एक किलोमीटरच्या परिघात सरकारी किंवा अनुदानित शाळा असल्यास विद्यार्थ्यांना त्या शाळेत प्रवेश द्यावा, असा निर्णय सरकारने फेब्रुवारीमध्ये घेतला. ...

खड्ड्यांबाबत याचिका निकाली काढणार उच्च न्यायालय; अनेक याचिकांमुळे त्रस्त - Marathi News | High Court to dispose of petitions regarding potholes Aggrieved by many petitions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांबाबत याचिका निकाली काढणार उच्च न्यायालय; अनेक याचिकांमुळे त्रस्त

अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आल्याने एकाच मुद्यावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही. ...

उच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना दिलासा; आरएसएसची बदनामी केल्याची तक्रार - Marathi News | High Court relief to Rahul Gandhi Complaint of defamation of RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना दिलासा; आरएसएसची बदनामी केल्याची तक्रार

आरएसएसचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी याप्रकरणी भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार केली. ...

बँड स्टँडमध्ये जमीन भाड्यातील वाढीचा निर्णय मनमानी नाही: उच्च न्यायालय - Marathi News | in mumbai land rent hike decision not arbitrary in bandra band stand says high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँड स्टँडमध्ये जमीन भाड्यातील वाढीचा निर्णय मनमानी नाही: उच्च न्यायालय

वांद्रे हे महागडे रिअल इस्टेट क्षेत्र असल्याने तेथील रेडी रेकनर दरानुसार भाडेपट्टीत वाढ करण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. ...

नगरविकास विभागाला २० हजारांचा दंड; सरकार निर्देशांचे पालन करत नाही : कोर्ट - Marathi News | High Court imposed a fine of Rs 20000 on the Urban Development Department for not following the directions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरविकास विभागाला २० हजारांचा दंड; सरकार निर्देशांचे पालन करत नाही : कोर्ट

राज्य सरकार आमच्या निर्देशांचे पालन करत नाही किंवा निर्देशांचे  पालन करण्यासाठी मुदतवाढ मागण्याची साधी तसदीही घेत नाही. ...

कमावती व्यक्ती व्यसनाधीन असल्यास त्रास होणारच - उच्च न्यायालय - Marathi News | Harmful if earning person is addicted says bombay High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमावती व्यक्ती व्यसनाधीन असल्यास त्रास होणारच - उच्च न्यायालय

दारू उत्पादनात महिलेची अटक ठरविली योग्य ...

Baba Ramdev Patanjali : बाबा रामदेव यांच्या कंपनीनं १४ उत्पादनांची विक्री थांबवली, पाहा कोणते आहे हे प्रोडक्ट्स? - Marathi News | Baba Ramdev patanjali ayurved has stopped selling 14 products license cancelled see what are these products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्या कंपनीनं १४ उत्पादनांची विक्री थांबवली, पाहा कोणते आहे हे प्रोडक्ट्स?

बाबा रामदेव (Baba Ramdev) यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडने (Patanjali Ayurved Limited) १४ उत्पादनांची विक्री बंद केली आहे. कंपनीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील माहिती दिली. पाहा कोणते आहेत हे प्रोडक्ट्स? ...