लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

संपादकीय: वडाची साल पिंपळाला - Marathi News | Editorial: Vadachi Sal Pimpalala | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: वडाची साल पिंपळाला

समाजातील दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देणाऱ्या या कायद्यातील एक तरतूद म्हणजे मुलांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर शाळेची सोय उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी राहील. ...

‘त्या’ नियमांमुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन नाही ; उच्च न्यायालयाने नोंदविले मत - Marathi News | Fundamental rights are not violated by 'those' rules; The High Court recorded the opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ नियमांमुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन नाही ; उच्च न्यायालयाने नोंदविले मत

पक्षकाराला वैयक्तिकरीत्या युक्तिवाद करण्याची परवानगी देणारे नियम हे नियामक स्वरूपाचे आहेत. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच कायद्यासमोर समानता या घटनात्मक अधिकारांच्या विरोधात नाहीत, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. ...

हिंदी विद्यापीठ कुलसचिव कठेरिया यांनी मागितली हायकोर्टाची माफी - Marathi News | Hindi University Registrar Katheria sought an apology from the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदी विद्यापीठ कुलसचिव कठेरिया यांनी मागितली हायकोर्टाची माफी

Nagpur : न्यायालय अवमानाच्या दोषारोपातून मुक्त करण्याची मागणीही केली ...

ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत  - Marathi News | Naresh Goyal granted bail high court once16th richest in the country now bankrupt arrested ed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्या नरेश गोयल यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पाहा त्यांचा यशाच्या शिखरावरून जमिनीवर येण्यापर्यंतचा प्रवास. ...

विद्यापीठात अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद उच्च कोर्टात - Marathi News | Dispute over the chairmanship of the board of studies in the university is in the high court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद उच्च कोर्टात

Amravati : तत्कालीन प्रभारी कुलगुरू अडचणीत, डॉ. प्रशांत गावंडे यांची याचिका ...

पीक कर्जमुक्तीसाठी दिला १५ दिवसांचा अल्टिमेटम - Marathi News | 15 days ultimatum given for crop debt relief | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पीक कर्जमुक्तीसाठी दिला १५ दिवसांचा अल्टिमेटम

Yavatmal : उच्च न्यायालयाचा आदेश; शेतकऱ्यांच्या न्यायालयीन लढ्याला यश ...

संक्रमण शिबिराचे भाडे करपात्र नाही; उच्च न्यायालयाने दिला निर्वाळा - Marathi News | Transit camp rent is not taxable; The High Court dismissed it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संक्रमण शिबिराचे भाडे करपात्र नाही; उच्च न्यायालयाने दिला निर्वाळा

दक्षिण मुंबईतील सहगल हाऊसच्या वारस असलेल्या दोन भावांमध्ये प्रॉपर्टीच्या मालकी हक्कावरून वाद आहेत. ...

...अन्यथा चर्चगेटची 'ती' इमारत जप्त करू; उच्च न्यायालयाची रेल्वे मंत्रालयाला तंबी - Marathi News | deposit rs 3.9 crore in the court otherwise the building at churchgate station will be confiscated says high court to railway ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा चर्चगेटची 'ती' इमारत जप्त करू; उच्च न्यायालयाची रेल्वे मंत्रालयाला तंबी

एका महिन्याच्या आत ३.९ कोटी रुपये न्यायालयात जमा करा, अन्यथा चर्चगेट रेल्वे स्थानकावरील पश्चिम रेल्वेची इमारत जप्त करू, अशी तंबी उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला सोमवारी दिली. ...