लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

‘सेव्ह दि मेरिट’ चळवळ पुन्हा सक्रिय; मराठा आरक्षणानंतर पालक आक्रमक - Marathi News | 'Save the Merit' movement reactivated; Parents aggressive after Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सेव्ह दि मेरिट’ चळवळ पुन्हा सक्रिय; मराठा आरक्षणानंतर पालक आक्रमक

कुठल्याही परिस्थितीत आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेतच राहायला हवे, अशी मागणी करत हे पालक सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. ...

सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत स्थगित, राज्य सरकारचे आदेश - Marathi News | Elections of cooperative societies postponed till May 31 State Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत स्थगित, राज्य सरकारचे आदेश

न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका असलेल्या संस्था यातून वगळण्यात आल्या आहेत ...

वणी नगर परिषदेच्या गाळे लिलावावरील आक्षेप 'फेल'; दुकानदारांच्या संघटनेने याचिका मागे घेतली - Marathi News | Vani Nagar Parishad's objection to shop auction 'failed'; The shopkeepers' association withdrew the petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वणी नगर परिषदेच्या गाळे लिलावावरील आक्षेप 'फेल'; दुकानदारांच्या संघटनेने याचिका मागे घेतली

याचिकेवर न्यायमूर्ती सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...

श्वान चावल्यामुळे दरवर्षी किती व्यक्तींचा मृत्यू होतो?; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश - Marathi News | How many people die from dog bites every year?; High Court's direction to the petitioners | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्वान चावल्यामुळे दरवर्षी किती व्यक्तींचा मृत्यू होतो?; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश

शहरात ९० हजारावर मोकाट श्वान ...

जयाप्रदा यांना मोठा धक्का, कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची याचिका फेटाळली - Marathi News | Allahabad High Court rejects Jaya Prada's plea to quash non-bailable warrant against her | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जयाप्रदा यांना मोठा धक्का, कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची याचिका फेटाळली

Jaya Prada : ट्रायल कोर्टाने जयाप्रदाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. ...

सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, जरांगे-पाटलांनी हमी दिली होती; हायकोर्टाचे आदेश - Marathi News | The government cannot take a bystander role, Jarange-Patil had assured; Orders of the High Court on Maratha Reservation violance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, जरांगे-पाटलांनी हमी दिली होती; हायकोर्टाचे आदेश

जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे. ...

सिंहाचे 'अकबर' अन् सिंहिणीचे 'सीता' नाव ठेवणाऱ्या वनाधिकारीचे निलंबन! त्रिपुरा सरकारचा निर्णय - Marathi News | akbar sita lions row tripura government suspended officers after calcutta high court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंहाचे 'अकबर' अन् सिंहिणीचे 'सीता' नाव ठेवणाऱ्या वनाधिकारीचे निलंबन!

Akbar Sita Lions Row : उच्च न्यायालयात केलेल्या तक्रारीनंतर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन) प्रवीण लाल अग्रवाल यांचे हे निलंबन करण्यात आले आहे. ...

ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा सुरु राहणार; अलाहाबाद हायकोर्टाने याचिका फेटाळली - Marathi News | allahabad high court dismisses plea challenging order permitting hindu parties to offer puja in the vyas tehkhana of gyanvapi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा सुरु राहणार; अलाहाबाद हायकोर्टाने याचिका फेटाळली

Gyanvapi Case: ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. ...