लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

दिगंबर कामत सरकारच्या 'त्या' निर्णयाला १४ वर्षांनी न्याय; खंडपीठाने खाण कंपन्यांची याचिका फेटाळली - Marathi News | justice for decision of digambar kamat govt after 14 years goa high court rejected the petition of the mining companies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत सरकारच्या 'त्या' निर्णयाला १४ वर्षांनी न्याय; खंडपीठाने खाण कंपन्यांची याचिका फेटाळली

खनिज व सामग्री वाहतुकीवरील सेस आकारणे वैधच ...

तलाठी भरती निवड यादी आठवडाभरात लागणार; याद्यांचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Talathi recruitment selection list will be available within a week; List work in final stage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तलाठी भरती निवड यादी आठवडाभरात लागणार; याद्यांचे काम अंतिम टप्प्यात

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात जिल्हास्तरावरील निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. जात संवर्गनिहाय व जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. ...

अविवाहित मुलींनाही 'पोटगी' मिळविण्याचा अधिकार; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय - Marathi News | Right of unmarried girls also to receive maintenance from parents; An important decision of the allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविवाहित मुलींनाही 'पोटगी' मिळविण्याचा अधिकार; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

विवाहित महिलांना घटस्फोट घ्यायचा असेल तर त्यांना नवऱ्याकडून उदरनिर्वाहासाठी पोटगी दिली जाते. तसाच अविवाहित तरुणींसोबत न्याय... जाणून घ्या तुमचा हक्क... ...

खनिज वाहतुकीला कोर्टाने केली गावबंदी; मयेतून वाहतूकीस खंडपीठाकडून निबंध - Marathi News | goa high court bans mineral transportation essays from the transport from may | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खनिज वाहतुकीला कोर्टाने केली गावबंदी; मयेतून वाहतूकीस खंडपीठाकडून निबंध

वाहतूकदारांना ताळ्यावर आणत प्रशासनावर ताशेरे. ...

श्रीराम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | Demand for ban on Shri Ram temple celebrations; Petition filed in Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

एकीकडे 22 जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, तर दुसरीकडे यावरुन राजकारणही तापले आहे. ...

महिलांची बदली करताना सहानुभूती बाळगा, केरळ हायकोर्टाने संस्थांना दिले निर्देश - Marathi News | Be sympathetic while transferring women, Kerala High Court directs institutions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांची बदली करताना सहानुभूती बाळगा, केरळ हायकोर्टाने संस्थांना दिले निर्देश

बदलीनंतर महिलांना कुटुंब व नोकरी यात संतुलनासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांना सामाजिक संबंध, यंत्रणा यांच्याबद्दल तणाव जाणवतो. ...

२ दिवसांपूर्वी आई बनली, मुलाखतीसाठी ३०० किमी दूर बोलावले; GPSC ला कोर्टाने फटकारले - Marathi News | Became a mother 2 days ago, called for an interview 300 km away by GPSC; GPSC was reprimanded by the Highcourt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ दिवसांपूर्वी आई बनली, मुलाखतीसाठी ३०० किमी दूर बोलावले; GPSC ला कोर्टाने फटकारले

जीपीएससी बोर्डकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महिला उमेदवारासोबत बोर्डाने असंवेदनशील वर्तन केल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे ...

"पत्नीचा शारीरिक संबंधांना नकार, घटस्फोट हवा आहे", उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी - Marathi News | Madhya Pradesh High Court has made an important comment on the family controversy | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"पत्नीचा शारीरिक संबंधांना नकार, घटस्फोट हवाय", उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ...