लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

गतीमंद महिलेवर बलात्कार, १२ वर्षांचा कारावास कायमच; हायकोर्टाचा नराधम आरोपीला दणका - Marathi News | Rape of disabled woman, High Court sentenced accused to 12 years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गतीमंद महिलेवर बलात्कार, १२ वर्षांचा कारावास कायमच; हायकोर्टाचा नराधम आरोपीला दणका

आरोपीची १२ वर्षे सश्रम कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...

शिवलिंग हटविण्याचा निर्णय लिहिता लिहिता बेशुद्ध पडले असिस्टंट रजिस्ट्रार, न्यायमूर्तींनी निकालच बदलला - Marathi News | Assistant registrar fainted while writing the decision to remove Shivling, Kolkata HC judge changed the verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवलिंग हटविण्याचा निर्णय लिहिता लिहिता बेशुद्ध पडले असिस्टंट रजिस्ट्रार, न्यायमूर्तींनी निकालच बदलला

कोलकाता उच्च न्यायालयात एक विचित्र प्रकार घडला आहे. न्यायमूर्तीं जॉय सेनगुप्ता यांनी ते शिवलिंग हटविण्याचा निर्णय दिला होता. ...

शेलारांवरील दाखल गुन्ह्यावर कारवाई करणार? भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Action will be taken on the crime filed against Ashish Shelar? Explain the role, High Court directives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलारांवरील दाखल गुन्ह्यावर कारवाई करणार? भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे निर्देश

किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

वायकरांनी माहिती लपवली तर अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही ? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल - Marathi News | Why is there no action against the officials if the waikers hide the information? High Court's question to the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायकरांनी माहिती लपवली तर अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही ? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल

खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी, खटला मुंबईला स्थानांतरणाची मागणी - Marathi News | NIA moves to HC in case of threat to Union Minister Nitin Gadkari, demands transfer of case to Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी, खटला मुंबईला स्थानांतरणाची मागणी

नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीची हायकोर्टात धाव ...

‘इंडिया’ नाव : उच्च न्यायालयाने दिली नाेटीस  - Marathi News | India Name High Court gave notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ नाव : उच्च न्यायालयाने दिली नाेटीस 

कर्नाटकातील बंगळुरू येथे १७ व १८ जुलै रोजी विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्या आघाडीला इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लूजिव्ह अलायन्स) हे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. ...

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टात राजीनामा, संपूर्ण दिवसाचं कामकाज केलं रद्द - Marathi News | Resignation of High Court Justice Rohit Dev, reason unknown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टात राजीनामा, संपूर्ण दिवसाचं कामकाज केलं रद्द

संपूर्ण दिवसाचे कामकाज रद्द करीत असल्याचे सांगून स्वत:च्या कक्षात निघून गेले ...

बलात्कार केला तर मग जखमा कुठे आहेत? ओडिशा उच्च न्यायालयाकडून आरोपीची निर्दोष सुटका - Marathi News | If raped then where are the wounds Accused acquitted by Odisha High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार केला तर मग जखमा कुठे आहेत? ओडिशा उच्च न्यायालयाकडून आरोपीची निर्दोष सुटका

न्यायाधीश संगम कुमार साहू यांनी हा निर्णय दिला. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, पीडित एक प्रौढ महिला असून, तिला लैंगिक संबंधांचा अनुभव आहे. तिने आरोपीला कोणताही विरोध केला नाही. ...