लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

म्युझिकल फाउंटनवरील आक्षेपांवर उत्तरासाठी सरकारला शेवटची संधी - हायकोर्ट - Marathi News | Last chance for Govt to respond to objections on Musical Fountain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्युझिकल फाउंटनवरील आक्षेपांवर उत्तरासाठी सरकारला शेवटची संधी - हायकोर्ट

येत्या १७ मेपर्यंत मुदत वाढवून दिली ...

Aaradhya Bachchan : आराध्याविषयीच्या फेक न्यूजमुळे संतापलं बच्चन कुटुंब, कोर्टात मागितली दाद; काय आहे प्रकरण? - Marathi News | aaradhya bachchan move to high court against youtube channel for fake news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आराध्याविषयीच्या फेक न्यूजमुळे संतापलं बच्चन कुटुंब, कोर्टात मागितली दाद; काय आहे प्रकरण?

Aaradhya Bachchan : होय, बच्चन कुटुंब सध्या प्रचंड संतापलं आहे. बच्चन कुटुंबाची लेक आराध्यासाठी त्यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. ...

बलात्कारानंतर मुलीची आत्महत्या; आरोपीला दहा वर्षांचा कारावास - Marathi News | Girl commits suicide after rape; Ten years imprisonment for the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कारानंतर मुलीची आत्महत्या; आरोपीला दहा वर्षांचा कारावास

Nagpur News शिकवणी वर्गातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बुधवारी १० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला एकूण २२ हजार ५०० रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. ...

आता पतंग उडविण्यासाठी केवळ साधा सुती धागाच वापरता येईल; नायलॉन मांजा बंदीची सरकारी अधिसूचना जारी - Marathi News | Now only simple cotton thread can be used to fly a kite; Government notification of nylon manja ban issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता पतंग उडविण्यासाठी केवळ साधा सुती धागाच वापरता येईल; नायलॉन मांजा बंदीची सरकारी अधिसूचना जारी

Nagpur News यापुढे पतंग उडविण्यासाठी केवळ साधा सुती धागाच वापरता येणार आहे. राज्य सरकारने नायलॉन मांजासह काच पावडर, धातू किंवा अन्य कोणताही तीक्ष्ण पदार्थ लावलेल्या धाग्याची विक्री, उत्पादन, साठा, पुरवठा व वापर करण्यावर बंदी आणली आहे. ...

नक्षल चळवळीचा मास्टरमाईन्ड साईबाबासह पाच आरोपींना निर्दोष सोडण्याचा आदेश रद्द - Marathi News | The order of acquittal of five accused including the mastermind of Naxal movement Prof. GN Saibaba is cancelled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नक्षल चळवळीचा मास्टरमाईन्ड साईबाबासह पाच आरोपींना निर्दोष सोडण्याचा आदेश रद्द

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : नव्याने निकाल देण्यासाठी प्रकरण हायकोर्टाकडे परत पाठविले ...

हायकोर्टने फेटाळली तपोवन भिक्षू संघाविरुद्धची याचिका - Marathi News | The High Court rejected the petition against the Tapovan Bhikshu Sangh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टने फेटाळली तपोवन भिक्षू संघाविरुद्धची याचिका

Nagpur News तपोवन भिक्षू संघाला वरोरा-चिमूर मार्गावरील रामदेगी वन परिसरातून हटविण्यासाठी वन विभागाने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विविध बाबी लक्षात घेता फेटाळून लावली. ...

आदिवासीची जमीन आदिवासीला विकण्यासाठीही पूर्वपरवानगी हवी - हायकोर्ट - Marathi News | Prior permission is also required to sell tribal land to tribals - High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासीची जमीन आदिवासीला विकण्यासाठीही पूर्वपरवानगी हवी - हायकोर्ट

फेरफार कायम ठेवण्याची मागणी फेटाळली ...

"शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी 2,000 कोटी रुपये खर्च केले"; दिल्ली उच्च न्यायालयात राऊतांचा यू टर्न - Marathi News | 2000 crore allegation sanjay raut says defamation suit malafide attempt to muzzle free speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी 2,000 कोटी रुपये खर्च केले"; दिल्ली उच्च न्यायालयात राऊतांचा यू टर्न

"आपण, भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) 2000 कोटी रुपये दिले असल्याचे कोणतेही विधान केलेले नाही." ...