लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

जज साहेब, त्याला सोडा, नाहीतर मला दुसराच कोणीतरी घेऊन जाईल; प्रेयसीच्या मागणीवर न्यायमूर्ती भावनिक झाल्या... - Marathi News | Judge, let him parole, otherwise some one else will take me; Judge gets emotional on girlfriend's demand on marriage in karnataka high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जज साहेब, त्याला सोडा, नाहीतर मला दुसराच कोणीतरी घेऊन जाईल; प्रेयसीच्या मागणीवर न्यायमूर्ती भावनिक झाल्या...

३० वर्षीय तरुणी एका तरुणावर गेल्या ९ वर्षांपासून प्रेम करत होती. त्याच्याशीच लग्न करायचे होते. हा व्यक्ती एका हत्या प्रकरणात १० वर्षांची शिक्षा भोगत आहे. ...

Manish Sisodia Delhi Liquor Scam: ९० ते १०० कोटींची लाच मिळणार होती? मनिष सिसोदियाच दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड! - Marathi News | delhi high court reject bail application of former deputy cm manish sisodia in liquor scam prime suspect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९० ते १०० कोटींची लाच मिळणार होती? मनिष सिसोदियाच दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड!

Manish Sisodia Delhi Liquor Scam: मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालायने अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदवल्याचे सांगितले जात आहे. ...

उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश थोट्टाथिल बी राधाकृष्णन यांचे निधन - Marathi News | Justice Thottathil B Radhakrishnan passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश थोट्टाथिल बी राधाकृष्णन यांचे निधन

सोमवारी पहाटे कोची येथील एका खासगी रुग्णालयात थोट्टाथिल बी. राधाकृष्णन यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

‘धनगड’ की ‘धनगर’; उच्च न्यायालयात १० एप्रिलपासून सुनावणी सुरू - Marathi News | 'Dhangad' or 'Dhangar'; Hearing in High Court from 10th April | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘धनगड’ की ‘धनगर’; उच्च न्यायालयात १० एप्रिलपासून सुनावणी सुरू

मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर होणार कामकाज ...

पत्नीचा सांभाळ करणं ही प्रोफेशनली भिकारी असलेल्या पतीचीही जबाबदारी - हायकोर्ट - Marathi News | Taking care of the wife is also the responsibility of the husband who is a beggar - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीचा सांभाळ करणं ही प्रोफेशनली भिकारी असलेल्या पतीचीही जबाबदारी - हायकोर्ट

न्यायमूर्ती एचएस मदान यांच्या खंडपीठाने घटस्फोट प्रकरणात पतीची याचिका फेटाळताना वरील बाब नमूद केली आहे. ...

आमदार निधी वाटपावर न्यायालयाची स्थगिती; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश - Marathi News | Court stay on allocation of MLA funds; Direction to submit affidavit to Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार निधी वाटपावर न्यायालयाची स्थगिती; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

भेदभाव केल्याचा आरोप  ...

PM Modi Degree Case: PM मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश HC ने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला 25 हजाराचा दंड - Marathi News | PM Modi Degree Case: HC cancels order to show PM Modi's degree, fines Rs 25,000 on Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश HC ने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला 25 हजाराचा दंड

PM Modi Degree Case: 'अशिक्षित किंवा कमी शिकलेला पंतप्रधान देशासाठी अत्यंत धोकादायक आहे.'- केजरीवालांची टीका ...

अंगणवाडी सेविकांना दिलासा; सेवा समाप्त न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Relief to Anganwadi Servants; High Court direction not to terminate service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगणवाडी सेविकांना दिलासा; सेवा समाप्त न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

राज्य सरकारने २ फेब्रुवारी २०२३ रोजी काढलेल्या अधिसूचनेला अंगणवाडी सेविकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...