लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

कशेडी घाटातील भुयारातून पावसाळ्यापूर्वी एकेरी वाहतूक सुरू होणार, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती - Marathi News | One-way traffic will start before the monsoon from the subway in Kashedi Ghat, Information from Construction Minister Ravindra Chavan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कशेडी घाटातील भुयारातून पावसाळ्यापूर्वी एकेरी वाहतूक सुरू होणार, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

मुंबई - गोवा महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणीचाही आढावा घेतला ...

Satara News: उलट्या दिशेने महामार्ग ओलांडताना दोन कारची समोरासमोर धडक, पाचजण जखमी - Marathi News | A speeding car collided with a car coming from the opposite direction, five injured; An accident took place on the Pune-Bangalore highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: उलट्या दिशेने महामार्ग ओलांडताना दोन कारची समोरासमोर धडक, पाचजण जखमी

महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत ...

"राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Chief Minister Eknath Shinde directed the officials to complete the projects on time by removing obstacles in the work of national highways, flyovers and roads in the state. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महामार्ग, उड्डाण पुल, रस्त्यांच्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

Eknath Shinde: राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले ...

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब सह ३४८ अ नवी मुंबई विमानतळास जोडणार; जेएनपीएला होणार लाभ - Marathi News | 348 A will connect Navi Mumbai Airport with National Highway No. 4 B; JNPA will benefit | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब सह ३४८ अ नवी मुंबई विमानतळास जोडणार; जेएनपीएला होणार लाभ

१.४१ एकर वनजमीन देण्यास मंजुरी ...

sindhudurg: पावशी ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला; सर्व्हिस रस्ता, बस शेडसाठी छेडले जन आंदोलन - Marathi News | Pawshi villagers block Mumbai-Goa highway; Public agitation sparked for service road, bus shed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :sindhudurg: पावशी ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला; सर्व्हिस रस्ता, बस शेडसाठी छेडले जन आंदोलन

'जोपर्यंत अधिकारी या रस्त्यावर येत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही' ...

Ratnagiri: पावसामुळे मातीचा भराव रस्त्यावर, परशुराम घाटातील वाहतूक बंद; वाहनांच्या लांबच लांब रांगा  - Marathi News | Roads filled with mud due to rain, traffic in Parashuram Ghat blocked | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: पावसामुळे मातीचा भराव रस्त्यावर, परशुराम घाटातील वाहतूक बंद; वाहनांच्या लांबच लांब रांगा 

मार्गावरील वाहतूक पहाटे पाच वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली ...

पुणे - मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार; तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Looting of citizens on Pune Mumbai highway Shackles hit the three | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार; तिघांना ठोकल्या बेड्या

आरोपींकडून लॅपटॉप, दुचाकी, कोयता, दोन मोबाईल फोन असा एकूण ९५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त ...

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना - Marathi News | MNS Mumbai sub branch chief dies in accident on Mumbai-Goa highway; The accident happened while coming to Raj Thackeray's meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना

तर पाच जण जखमी झाले ...