लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

मुंबई-गोवा : २ ठेकेदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; १४ वर्षांनंतर प्रथमच कारवाई, एका अधिकाऱ्यास अटक - Marathi News | Mumbai Goa highway Case of culpable homicide against 2 contractors First action after 14 years one officer arrested | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा : २ ठेकेदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; १४ वर्षांनंतर प्रथमच कारवाई, एका अधिकाऱ्यास अटक

१४ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.  ...

Kolhapur: समृद्धी मार्गामुळे वाघबीळ घाटाच्या सौदर्यांला बाधा, दरीतील झाडे तोडली - Marathi News | Samriddhi Road disturbs the peace of Waghbeel Ghat Kolhapur, cuts trees in the valley | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: समृद्धी मार्गामुळे वाघबीळ घाटाच्या सौदर्यांला बाधा, दरीतील झाडे तोडली

भूस्खलनाचा धोका वाढला ...

..म्हणे 'शक्तिपीठ महामार्ग ठरणार गेमचेंजर', राज्याच्या लॉजिस्टिक धोरणात भलावण - Marathi News | It is clear that the administration has continued the work process of the Shaktipeeth highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..म्हणे 'शक्तिपीठ महामार्ग ठरणार गेमचेंजर', राज्याच्या लॉजिस्टिक धोरणात भलावण

नेतेमंडळी ‘आपलंच खरं’ करीत असल्याची शेतकऱ्यांची भावना ...

मराठवाड्यात आचारसंहितेपूर्वी बांधकाम विभागाच्या २ हजार कोटींच्या कामांचा बार - Marathi News | 2000 crore works completion of construction department before code of conduct in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात आचारसंहितेपूर्वी बांधकाम विभागाच्या २ हजार कोटींच्या कामांचा बार

मराठवाड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ३०० कामांचे भूमिपूजन व सुमारे ५० कामांचे लोकार्पण २० सप्टेंबरपूर्वी करण्यात येणार आहे. ...

शिरूर-चौफुला महामार्गाचे अर्धवट काम; रात्री मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू - Marathi News | Partial work of Shirur Chaufula highway A young man died after falling from the bike after not seeing the mud pile at night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-चौफुला महामार्गाचे अर्धवट काम; रात्री मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू

रस्त्यावर काम चाललेल्या मातीच्या ढिगार्‍यावर कुठलाही रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घसरून पडल्याने तरुणाच्या डोक्याला जबरदस्त इजा झाली ...

'माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत', नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅल बाॅम्बने उडवून देण्याचा ई-मेल - Marathi News | No one in the mall will be able to read email to bomb Phoenix Mall on Nagar Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत', नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅल बाॅम्बने उडवून देण्याचा ई-मेल

पाेलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असून, धमकीचा मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे ...

Sindhudurg: पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले जाहीर करावे - वैभव नाईक - Marathi News | Guardian Minister Ravindra Chavan should announce how many problems of common people have been solved says MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केसरकर-चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध राजकीय नाही तर..; वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट 

लोक सुधारतील आणि आपली भूमिका बदलतील ...

‘काेकण एक्स्प्रेस’ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध, काही काळ वातावरण तणावपूर्ण - Marathi News | Villagers of Kalbadevi oppose the land acquisition of Konkan Express highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘काेकण एक्स्प्रेस’ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध, काही काळ वातावरण तणावपूर्ण

अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना ही माेजणी थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण निवळले. ...