लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2024

Holi Celebration 2024

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
होळीसाठी गॉगल पिचकाऱ्या ‘सुपरहिट’; कार्टुनमधील पात्रांचे मुखवटे खरेदी करण्याकडे लहानग्यांचा कल - Marathi News | goggle pichkari superhit for holi kids tend to buy masks of cartoon characters | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :होळीसाठी गॉगल पिचकाऱ्या ‘सुपरहिट’; कार्टुनमधील पात्रांचे मुखवटे खरेदी करण्याकडे लहानग्यांचा कल

मुखवट्यांमध्ये पक्षी, प्राणी, कॉमिक्समधील हिरो, कार्टुनमधील पात्रांचे मुखवटे खरेदी करण्याकडे त्यांचा अधिक कल आहे. ...

Holi 2024: होळीची चिमूटभर रक्षा घरात आणेल सुख-समृद्धी; आवर्जून करा ज्योतिष शास्त्रीय उपाय! - Marathi News | Holi 2024: A pinch of Holi ash will bring happiness and prosperity to the house; Must do astrology scientific solution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2024: होळीची चिमूटभर रक्षा घरात आणेल सुख-समृद्धी; आवर्जून करा ज्योतिष शास्त्रीय उपाय!

Holi 2024: २४ मार्च रोजी होलिका दहन होईल, त्यातील राख आपण कपाळाला लावतोच, पण ती घरी आणून संग्रही केल्याने होणारे लाभ जाणून घ्या! ...

होळीच्या निमित्ताने परप्रांतातून वाढली अंमली पदार्थांची तस्करी - Marathi News | On the occasion of Holi, drug trafficking increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीच्या निमित्ताने परप्रांतातून वाढली अंमली पदार्थांची तस्करी

रंगोत्सवात वाढते प्रचंड मागणी : तस्करांकडून रेल्वे आणि खासगी गाड्यांचा वापर ...

कल्याणमधील शारदा मंदिर शाळेत पर्यावरणपूरक होळी साजरी; विद्यार्थ्यांनी दिला चांगला संदेश - Marathi News | Eco-friendly Holi celebrations at Sharda Mandir School in Kalyan; Good message given by students | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील शारदा मंदिर शाळेत पर्यावरणपूरक होळी साजरी; विद्यार्थ्यांनी दिला चांगला संदेश

Holi 2024:  विद्यार्थ्यांनी काही घोषवाक्य तयार केली होती ...

लोकल, बेस्ट बसवर फुगे मारू नका; अतिउत्साही नागरिकांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन - Marathi News | don't throw the bubbles on the local best bus appeal of railway administration to over enthusiastic citizens in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल, बेस्ट बसवर फुगे मारू नका; अतिउत्साही नागरिकांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन

होळी आणि रंगपंचमी दरम्यान लोकलवर फुगे मारल्याने प्रवाशांना मोठी दुखापत होण्याची शक्यता असते. ...

Holi 2024: होळीदरम्यान 'या' गोष्टी स्वप्नात दिसत असतील, तर होणार भरघोस लाभ! - Marathi News | Holi 2024: If 'these' things are seen in a dream during Holi, there will be huge benefits! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Holi 2024: होळीदरम्यान 'या' गोष्टी स्वप्नात दिसत असतील, तर होणार भरघोस लाभ!

Swapna Jyotish 2024: येत्या रविवारी २४ मार्च रोजी होळी आहे. उत्सवाचे वेध आपल्याला आधीपासूनच लागतात आणि उत्साह दुणावतो. त्यामुळे तेच ते विषय मनात घोळतात आणि स्वप्नातही त्याच गोष्टी दिसतात. मात्र एरव्ही ही स्वप्न पडत नाहीत. त्यामुळे उत्सवाच्या काळात दि ...

कुर्ला नेहरुनगर येथे तरुण राबवणार एक नगर एक होळी उपक्रम - Marathi News | One city one Holi initiative to be implemented by youth in Kurla Nehrunagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला नेहरुनगर येथे तरुण राबवणार एक नगर एक होळी उपक्रम

होळीच्या दिवशी विविध इमारतींमध्ये होळी पेटविण्यात येते. त्यासाठी परिसरातील झाडांच्या फांद्या तोडल्या जातात, कधी कधी तर संपूर्ण झाडही तोडले जाते. ...

लग्नानंतर 'या' ठिकाणी साजरी होणार तितीक्षाची पहिली होळी; सांगितला रंगपंचमीचा प्लॅन - Marathi News | Titiksha's first Holi will be celebrated at this place after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर 'या' ठिकाणी साजरी होणार तितीक्षाची पहिली होळी; सांगितला रंगपंचमीचा प्लॅन

Titeeksha Tawade: तितीक्षा लग्नानंतर होळी साजरी करण्यासाठी मुंबईऐवजी 'या' शहराला पसंती दिली आहे. ...