लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2024

Holi Celebration 2024

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
होळीचा उत्साह, रेल्वेगाड्या ट्रॅव्हल्समध्ये हाऊसफुल गर्दी - Marathi News | Holi excitement, train journeys house full crowds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीचा उत्साह, रेल्वेगाड्या ट्रॅव्हल्समध्ये हाऊसफुल गर्दी

ट्रॅव्हलवाल्यांची चांदी ...

चला, अनोळखी होळी खेळुया, अन् कलात्मक पद्धतीने चेहरे रंगवूया - Marathi News | A unique Holi is played in Thane, the joy of Holi will be here this year too | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चला, अनोळखी होळी खेळुया, अन् कलात्मक पद्धतीने चेहरे रंगवूया

मागील वर्षी तब्बल एक हजारांच्यावर ठाणेकरांनी या अनोख्या होळीमध्ये सहभागी होत आपले चेहरे रंगवून घेतले ...

जिल्ह्यात चार हजार होळ्या उभ्या राहणार - Marathi News | Four thousand holas will be standing in the ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्ह्यात चार हजार होळ्या उभ्या राहणार

होळी पाैर्णिमा रविवार दि.२४ रोजी साजरी होणार असून दोन हजार ८४० खासगी तर सार्वजनिक एक हजार ३१२ होळ्या उभ्या केल्या जाणार आहेत. १५२० ग्रामदेवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह वाढला आहे. ...

होळीनिमित्ताने गावागावांत वेध आट्यापाट्यांचे, मुलांमध्ये आजही उत्साह - Marathi News | On the occasion of Holi, there is excitement in the villages and the excitement among the children | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :होळीनिमित्ताने गावागावांत वेध आट्यापाट्यांचे, मुलांमध्ये आजही उत्साह

आट्यापाट्या हा खेळ होळीच्या पार्श्वभूमीवर गावागावांत खेळला जातो. जिल्ह्यातील आदिवासीवाड्यांमध्ये हे खेळ मोठ्या प्रमाणात दिसून येतात. येत्या 24 मार्चला होळी हा सण आहे. ...

मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी खूष खबर १२ होळी स्पेशल ट्रेन चालवणार - Marathi News | Good news for passengers from Central Railway to run 12 Holi special trains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी खूष खबर १२ होळी स्पेशल ट्रेन चालवणार

यातील चार गाड्या नागपूर आणि बल्लारशाह मार्गे धावणार आहेत. शुक्रवारी या संबंधाने मध्य रेल्वेने तशी अधिकृत घोषणा केली आहे.  ...

अंबानींच्या होळी पार्टीत प्रियंका चोप्राच्या नेकलेसचीच चर्चा; किंमत ऐकून आ वासेल! - Marathi News | priyanka chopra wear bulgari necklace of 8 cr at isha ambani holi party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या होळी पार्टीत प्रियंका चोप्राच्या नेकलेसचीच चर्चा; किंमत ऐकून आ वासेल!

पार्टी अंबानींची पण चर्चा प्रियंकाची! देसी गर्लने परिधान केलेल्या नेकलेसची किंमत किती माहितीये? जाणून घ्या ...

होळीपूर्वीच रंगणार गुणवत्तेचा रंगोत्सव, एससीईआरटीचे आयोजन - Marathi News | MSCERT organise Rangotsav before holi in Pune | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :होळीपूर्वीच रंगणार गुणवत्तेचा रंगोत्सव, एससीईआरटीचे आयोजन

आता निवड झालेल्या शाळांना आठ विद्यार्थी आणि दोन शिक्षक अशी चमू या रंगोत्सवात पाठवावी लागणार आहे. ...

होळीच्या कृत्रिम रंगाने आणला निसर्गाशी दुरावा - Marathi News | The artificial color of Holi has brought distance from nature | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :होळीच्या कृत्रिम रंगाने आणला निसर्गाशी दुरावा

अलीकडे रंगपंचमीला कृत्रिम रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून यामध्ये मात्र आपण आपल्या पारंपरिक नैसर्गिक पळसाच्या रंगाच्या वापरकडे दुर्लक्ष करत आहोत. सोबत पळस हे वृक्ष देखील नवतरुणाईच्या ओळखीतुन अलिप्त होत आहे. ...