लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2024

Holi Celebration 2024

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
१०० वर्षांनी होळीला ग्रहण योग: ८ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वाढेल; धनलाभ शक्य, शुभच होईल! - Marathi News | lunar eclipse 2024 on holi 2024 these 8 zodiac signs get prosperity of chandra grahan on holi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१०० वर्षांनी होळीला ग्रहण योग: ८ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वाढेल; धनलाभ शक्य, शुभच होईल!

कधी आहे होळी? अनेक शुभ योगातील चंद्रग्रहणाचा ८ राशींना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ...

होळीनिमित्त काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे धावणार - Marathi News | Kachiguda-Lalgarh special train will run on the occasion of Holi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :होळीनिमित्त काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे धावणार

यापूर्वी अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावरून धावत असलेली काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेस २७ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू होती तर लालगढ-काचीगुडा ३० जानेवारीपर्यंत नियोजित होती. ...

उन्हाळी सुट्ट्यांचा परिणाम! खासगी बसचा प्रवास महागला; भाडे दीड पटीने वाढणार! - Marathi News | on summer holidays the private bus travel became expensive and the rent will increase by one and a half times | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांचा परिणाम! खासगी बसचा प्रवास महागला; भाडे दीड पटीने वाढणार!

होळीला लागून येणाऱ्या सुट्या, उन्हाळ्याच्या सुट्या आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमुळे खासगी बसच्या भाड्यात मोठी वाढ होणार आहे. ...

Pune: होळीला मध्य रेल्वेच्या २२ विशेष गाड्या; सावंतवाडी, थिविम, दानापुर आणि कानपुरसाठी ट्रेन - Marathi News | 22 special trains of Central Railway on Holi; Trains to Sawantwadi, Thivim, Danapur and Kanpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होळीला मध्य रेल्वेच्या २२ विशेष गाड्या; सावंतवाडी, थिविम, दानापुर आणि कानपुरसाठी ट्रेन

पुणे विभागातून २० ते ३१ मार्च दरम्यान सावंतवाडी, थिविम, दानापुर आणि कानपुरसाठी या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे... ...

कोकणात जाऊन उडवा रंग! होळीला आणखी चार विशेष गाड्या - Marathi News | Go to Konkan and play colors! Four more special trains on Holi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकणात जाऊन उडवा रंग! होळीला आणखी चार विशेष गाड्या

दोन गाड्या द्विसाप्ताहिक, तर दोन गाड्या साप्ताहिक वेळापत्रकानुसार धावणार आहेत. ...

गजानन महाराज प्रकट दिन, महाशिवरात्री ते होळी; पाहा, मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव - Marathi News | mahashivratri 2024 to holi 2024 know about the important vrat and festival in march 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गजानन महाराज प्रकट दिन, महाशिवरात्री ते होळी; पाहा, मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

Vrat And Festival In March Month 2024: मार्च महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. ...

मौजे सुकेणेतील दत्त यात्रोत्सवास प्रारंभ; रंगांची उधळण अन् भक्तीचा जल्लोष - Marathi News | Commencement of Dutt Yatra Festival in Mauje Sukene; Splash of colors and joy of devotion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मौजे सुकेणेतील दत्त यात्रोत्सवास प्रारंभ; रंगांची उधळण अन् भक्तीचा जल्लोष

पालखी सोहळा : पहिल्याच दिवशी राज्यभरातील सुमारे पाऊण लाख भाविकांची हजेरी ...

पोलीस ठरले चोरावर मोर; रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन सोन्याचा हार चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या - Marathi News | the thief The one who stole the gold necklace by taking advantage of Rang Panchami was put in chains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस ठरले चोरावर मोर; रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन सोन्याचा हार चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या

आजींच्या गालाला बळच रंग लावून त्यांच्या गळ्यातील ८० हजारांचा २ तोळे सोन्याचा हार जबरदस्तीने हिसकावला ...