लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

Indapur Accident: एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी - Marathi News | ST driver lost control; Fatal accident in Indapur, 15 passengers injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indapur Accident: एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी

एसटीचे मोठे नुकसान झाले असून १५ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

तुमच्या आरोग्य विम्यात OPD कव्हर नाही? मग पॉलिसी असूनही खिशातून करावा लागेल हॉस्पिटलचा खर्च - Marathi News | why opd cover is essential in health insurance how it enhance protection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या आरोग्य विम्यात OPD कव्हर नाही? मग पॉलिसी असूनही खिशातून करावा लागेल हॉस्पिटलचा खर्च

Opd Cover In Health Insurance : वर्षभरात आपण अनेकदा डॉक्टरांकडे सल्ला घेण्यासाठी जातो. मात्र, विमा पॉलिसी असूनही हा सर्व खर्च आपल्याला खिशातूनच भरावा लागतो. ...

डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू - Marathi News | The doctor watched the cricket match, the girl died due to lack of treatment | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथील मेडिकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे वेळेत उपचार न मिळाल्याने  ७ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू - Marathi News | Fainted with dizziness after chest pain; Death of Pune trekker on Kalawantin Durga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू

तीन ते चार ट्रेकर्स रविवारी कलावंतीण दुर्गावर चालले होते, दुर्गावरील वरच्या भागात असतानाच त्या ट्रेकरच्या छातीत दुखायला लागले ...

मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन - Marathi News | jaipur jpr viral video of driver treating patients in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन

एका ड्रायव्हरने चक्क रुग्णांवर उपचार केल्याचं समोर आलं आहे. ड्रायव्हर इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना औषधं आणि इंजेक्शनही द्यायचा. ...

धावत्या रेल्वेखाली तरुणीसह तरुणाने उडी मारून संपवलं जीवन; पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना - Marathi News | A young man with a young woman ended his life by jumping under a moving train Incident at Pune Railway Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या रेल्वेखाली तरुणीसह तरुणाने उडी मारून संपवलं जीवन; पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना

प्राथमिक चौकशीत दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केला ...

देहदानाचा संकल्प करणाऱ्या मुलाकडून आईचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान - Marathi News | Donation of mother's organs by child who resolves to donate; Three got life support | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देहदानाचा संकल्प करणाऱ्या मुलाकडून आईचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान

विशेष म्हणजे त्यांचा मुलगा अविनाश साळुंकेंनी मृत्यूपश्चात देहदानाचा अर्ज भरून ठेवला असून आईच्या अवयव दानासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ...

निम्म्यापेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच रुग्णालयांमध्ये वाटते भीती; सर्वेक्षणातून माहिती उघड - Marathi News | More than half of medical staff feel scared in hospitals Disclosure of information from surveys | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :निम्म्यापेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच रुग्णालयांमध्ये वाटते भीती; सर्वेक्षणातून माहिती उघड

धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे ७८ टक्के कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी धमकी मिळाल्याचे सांगितले ...