लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

महापालिका उभारणार कर्करोग रुग्णालय, कंत्राटदाराची निवड; २१३ कोटींचा खर्च - Marathi News | in mumbai cancer hospital to be built by municipality selection of contractor 213 crore outlay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका उभारणार कर्करोग रुग्णालय, कंत्राटदाराची निवड; २१३ कोटींचा खर्च

कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी वांद्रे येथे स्वतंत्र रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. ...

रुग्णाला योग्य सल्ला न देणे हा वैद्यकीय निष्काळजीपणा : ग्राहक मंच - Marathi News | in mumbai failure to give proper advice to the patient is medical negligence says consumer forum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णाला योग्य सल्ला न देणे हा वैद्यकीय निष्काळजीपणा : ग्राहक मंच

अंगठा कापावा लागलेल्या रुग्णाला भरपाईचे आदेश. ...

आजोबा रागावले अन् नातवानं घेतलं गवतावर फवारायचं कीटकनाशक - Marathi News | The grandfather got angry and the grandson took insecticide to spray on the grass | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आजोबा रागावले अन् नातवानं घेतलं गवतावर फवारायचं कीटकनाशक

कीटकनाशक प्राशन केलेल्या मुलाला दुपारी ३:१५ च्या सुमारास त्याचे आजोबा काही कारणांमुळे रागावले. हा राग सहन न झाल्याने घरापासून ५०० मीटर अंतरावर जाऊन घरात गवतावर फवारण्यासाठी ठेवलेले कीटकनाशक त्याने प्राशन केले. ...

ट्रकच्या धडकेत चारचाकी वाहन पलटी होऊन तीन प्रवासी जखमी; अक्कलकोट तालुक्यातील घटना - Marathi News | Four-wheeler overturned in collision with truck, three passengers injured; Incidents in Akkalkot Taluk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रकच्या धडकेत चारचाकी वाहन पलटी होऊन तीन प्रवासी जखमी; अक्कलकोट तालुक्यातील घटना

रतन धनसिंग राठोड (वय ४८), सखुबाई हिरामणी राठोड (वय ४५), गीता अजय जाधव (वय २८, सर्व रा. सातन दुधनी, ता. अक्कलकोट) अशी जखमींची नावे आहेत. ...

रुग्ण तडफडत होता अन् रुग्णालयाचा स्टाफ पार्टीत व्यस्त; उपचार करण्यास नकार... - Marathi News | chhattisgarh-durg-district-hospital-patient-in-pain-staff-busy-in-birthday-party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्ण तडफडत होता अन् रुग्णालयाचा स्टाफ पार्टीत व्यस्त; उपचार करण्यास नकार...

वरिष्ठांनीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली. ...

इर्विन 'हाऊसफुल्ल' रुग्णांना बेड मिळेना; अमरावतीमध्ये रुग्णांची गैरसोय - Marathi News | Irvine 'Housefull' Patients Can't Get Beds; Inconvenience of patients in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इर्विन 'हाऊसफुल्ल' रुग्णांना बेड मिळेना; अमरावतीमध्ये रुग्णांची गैरसोय

वातावरण बदलाचा परिणाम : जलजन्य व कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले ...

Ashadhi Wari: 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी', आषाढी वारीत सात लाख वारक-यांवर उपचार - Marathi News | treatment of seven lakh Warakari in Ashadhi Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी', आषाढी वारीत सात लाख वारक-यांवर उपचार

फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या रुग्णवाहिका पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत ...

चार वर्षातील रुग्णांचा अभ्यास : नागपुरात पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग - Marathi News | Study of patients in four years: Oral cancer ranked first in Nagpur followed by breast cancer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षातील रुग्णांचा अभ्यास : नागपुरात पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग

हॉस्पिटलचे संचालक व रेडिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. करतार सिंग यांनी सांगितले, हॉस्पिटलमध्ये २०१९ ते २२ या कालावधीत १९,३०४ रुग्ण उपचारासाठी आले. त्यापैकी ५८ म्हणजे ११,१९३ रुग्णांना कर्करोग असल्याचे निदान झाले... ...