लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू - Marathi News | Fainted with dizziness after chest pain; Death of Pune trekker on Kalawantin Durga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू

तीन ते चार ट्रेकर्स रविवारी कलावंतीण दुर्गावर चालले होते, दुर्गावरील वरच्या भागात असतानाच त्या ट्रेकरच्या छातीत दुखायला लागले ...

मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन - Marathi News | jaipur jpr viral video of driver treating patients in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन

एका ड्रायव्हरने चक्क रुग्णांवर उपचार केल्याचं समोर आलं आहे. ड्रायव्हर इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना औषधं आणि इंजेक्शनही द्यायचा. ...

धावत्या रेल्वेखाली तरुणीसह तरुणाने उडी मारून संपवलं जीवन; पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना - Marathi News | A young man with a young woman ended his life by jumping under a moving train Incident at Pune Railway Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या रेल्वेखाली तरुणीसह तरुणाने उडी मारून संपवलं जीवन; पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना

प्राथमिक चौकशीत दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केला ...

देहदानाचा संकल्प करणाऱ्या मुलाकडून आईचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान - Marathi News | Donation of mother's organs by child who resolves to donate; Three got life support | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देहदानाचा संकल्प करणाऱ्या मुलाकडून आईचे अवयवदान; तिघांना मिळाले जीवदान

विशेष म्हणजे त्यांचा मुलगा अविनाश साळुंकेंनी मृत्यूपश्चात देहदानाचा अर्ज भरून ठेवला असून आईच्या अवयव दानासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ...

निम्म्यापेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच रुग्णालयांमध्ये वाटते भीती; सर्वेक्षणातून माहिती उघड - Marathi News | More than half of medical staff feel scared in hospitals Disclosure of information from surveys | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :निम्म्यापेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच रुग्णालयांमध्ये वाटते भीती; सर्वेक्षणातून माहिती उघड

धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे ७८ टक्के कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी धमकी मिळाल्याचे सांगितले ...

ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण - Marathi News | mathura bjp mla brothers beat hospital staff kicked and punched video viral rajesh chaudhary mant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

भाजपा आमदाराच्या भावाने आणि काही लोकांनी रुग्णालयात घुसून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार - Marathi News | entry in hospital with white coat stethoscope fake doctor exposed without degree | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार

डिग्रीशिवाय एक तरुणी रुग्णांवर उपचार करत होती. ...

औषधे, रक्तचाचणी सुविधा रुग्णालयातच द्या, ‘जेजे’तील डॉ. भंडारवार समितीचे निर्देश, डॉक्टरांनाही तंबी - Marathi News | Give medicines, blood test facilities in the hospital itself, says JJ Dr. Bhandarwar Committee's directives, also to doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधे, रक्तचाचणी सुविधा रुग्णालयातच द्या, ‘जेजे’तील डॉ. भंडारवार समितीचे निर्देश, डॉक्टरांनाही तंबी

यापूर्वी रुग्णालयाबाहेर बाहेरून सुविधा घेण्यास सांगणाऱ्या डॉक्टरांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला होता. ...