लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
12वी परीक्षा

12वी परीक्षा

Hsc / 12th exam, Latest Marathi News

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.
Read More
१२ वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मोठी चूक; विद्यार्थ्यांना ६ मार्क फुकटात मिळणार - Marathi News | Big mistake, As the exact answer (model answer) was printed in the three questions of the English paper in HSC Paper | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :१२ वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मोठी चूक; विद्यार्थ्यांना ६ मार्क फुकटात मिळणार

इंग्रजीच्या पेपरात प्रश्नांऐवजी उत्तरे! ८० गुणांच्या इंग्रजीच्या कृतिपत्रिकेत प्रश्न क्रमांक ३ मध्ये कवितेवर आधारित १४ गुणांचे प्रश्न विचारले जातात.   ...

१२ च्या परीक्षेला सुरुवात; शिक्षकांच्या बहिष्कारामुळे निकालावर मात्र प्रश्नचिन्ह - Marathi News | Commencement of 12th Examination; However, the results are question marks due to teachers' boycott | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :१२ च्या परीक्षेला सुरुवात; शिक्षकांच्या बहिष्कारामुळे निकालावर मात्र प्रश्नचिन्ह

बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनावर महासंघाने बहिष्कार टाकला असून पुणे येथे मंगळवारी इंग्रजी विषयाची ‘चीफ मॉडरेटर’ ची बैठकीला अनुपस्थिती दर्शविण्यात आली. ...

इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न नाही, छापल्या शिक्षकांसाठीच्या सुचना; ‘माॅडेल आन्सर’ पाहून विद्यार्थी गाेंधळले  - Marathi News |   state education board's practice of making mistakes in the 12th English subject question paper continues this time as well  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न नाही, छापल्या शिक्षकांसाठीच्या सुचना; विद्यार्थी गाेंधळले 

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका करण्याचा राज्य शिक्षण मंडळाचा प्रघात यावेळीही कायम आहे. ...

बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये घोळ! प्रश्नामध्येच उत्तर दडलं, सहा गुणांवरती निर्णय घेणार - Marathi News | Errors were found in the 12th English paper Board will decide on 6 points | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये घोळ! प्रश्नामध्येच उत्तर दडलं, सहा गुणांवरती निर्णय घेणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. ...

अभ्यासाला कंटाळून परीक्षेच्या आदल्यादिवशीच १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या  - Marathi News | A 12th student committed suicide on the day of the exam due to boredom | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभ्यासाला कंटाळून परीक्षेच्या आदल्यादिवशीच १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

पनवेल शहरातील देवदर्शन सोसायटीत राहणारा 17 वर्षीय विद्यार्थी बाहेरून बारावीला बसला होता ...

HSC / 12th Exam: निर्भिडपणे पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका; सुप्रिया सुळेंचे आवाहन - Marathi News | Write the paper boldly don't use wrong ways Appeal of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC / 12th Exam: निर्भिडपणे पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका; सुप्रिया सुळेंचे आवाहन

पेपरला लागणारे सर्व साहित्य सोबत आहे का याची दक्षता घ्या ...

HSC Exam: परीक्षा केंद्रावर मोबाईल नाहीच, केंद्र परिसरातील दुकाने, शॉप बंदच राहणार - Marathi News | Mobile phones are not allowed at the examination center, shops and shops in the center area will remain closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :परीक्षा केंद्रावर मोबाईल नाहीच, केंद्र परिसरातील दुकाने, शॉप बंदच राहणार

आजपासून बारावी परीक्षेस होणार प्रारंभ; पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात असणार ...

All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी - Marathi News | All the best! 12th exam from today; More than 3 lakh students in Mumbai | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी

मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. ...