शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या ऐन परीक्षेत वडिलांचे निधन; स्वतःला सावरत दिले पेपर, मिळवले ९४ टक्के

कोल्हापूर : HSC Result2024: कोरोनात वडील गेले, सलून दुकान चालवून दिसला आशेचा 'किरण'

कोल्हापूर : HSC Result2024: आम्ही कष्ट करतो तू अभ्यास कर..!, गवंड्याच्या मुलाचं लख्ख यश

कोल्हापूर : HSC Result2024: हॉटेल कामगार तरी बारावी परीक्षेत यश दमदार

पिंपरी -चिंचवड : HSC Result: वडीलांचे निधन, आई कचरा वेचायची; करिनाने जिद्दीने मिळवले बारावीत यश

पुणे : वेदांतची कलेक्टर होण्याची जिद्द, अंधत्वावर मात करत बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

मुंबई : ९० टक्केवाल्यांची मुंबईत चलती; बारावीच्या परीक्षेत ३,७७४ विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण

वसई विरार : ९० टक्के न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

शिक्षण : पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; २२ मेपासून प्रवेश प्रक्रिया; २६ जूनला पहिली यादी

नवी मुंबई : महामुंबईच्या मुली हुशार, गेल्या वर्षीच्या निकालामध्ये यंदा वाढ; नवी मुंबईचा निकाल ९३.७० टक्के