शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

महाराष्ट्र : ३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

महाराष्ट्र : दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा

सिंधुदूर्ग : संसाराचा डोलारा सांभाळत बारावीत पटकाविला प्रथम क्रमांक, नाटळ चव्हाणवाडी येथील महिलेचा आदर्श

सांगली : Sangli: नियतीने डोळे हिरावले, पण हार नाही मानली; अस्वलेवाडीतील प्रज्ञा बारावीच्या परीक्षेत शाळेत पहिली

पिंपरी -चिंचवड : माहेरी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण सुटलं, सासरच्यांनी पूर्ण केलं, बारावीत उत्तीर्ण

कोल्हापूर : HSC Result2024: विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल, सातारा द्वितीय तर सांगलीचा तृत्तीय क्रमांक

छत्रपती संभाजीनगर : तनिषा आली राज्यात पहिली! ६०० पैकी घेतले ६०० गुण

महाराष्ट्र : बारावी परीक्षेत सलग तेरा वर्षे काेकण पहिला; यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक

कोल्हापूर : Kolhapur: लग्नानंतर दहा वर्षांनी पूजा चव्हाण यांनी बारावी परीक्षेत मिळवले घवघवीत यश

कोल्हापूर : Kolhapur: आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले; घर, शेती सांभाळत बारावी परीक्षेत संजना हिने यश मिळवले