शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

पुणे : HSC Exam Result: बारावी निकाल पाहताना अडचण आल्यास 'या' क्रमांकावर संपर्क साधा

जळगाव : बारावी निकालात जळगावचा नाशिक विभागात डंका, सर्वाधिक ९३.२६ टक्के निकाल

रत्नागिरी : बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम

पुणे : HSC Exam Result: मुंबईत 'फर्स्ट क्लास' विद्यार्थी सर्वाधिक; राज्यात १ लाखाहून अधिक विद्यार्थी ७५ टक्क्यांच्या पुढे

पुणे : HSC Exam Result: कला शाखेपेक्षा विज्ञान शाखेचे विद्यार्थी हुशार; बारावीच्या निकालात सर्वाधिक टक्केवारी

पुणे : HSC Exam Result: गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली; नेमकं कारण काय?

पुणे : विद्येच्या माहेरघरात मुलांपेक्षा मुलीच हुशार! दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी

पुणे : HSC Exam Result: बारावीच्या निकालात कोकण पहिले तर पुणे दुसरे; राज्यात किती विद्यार्थी उत्तीर्ण? जाणून घ्या...

मुंबई : HSC Result 2023: बारावीचा निकाल लागला, ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही कोकण विभागाची बाजी

पुणे : बारावीचा निकालात मुलींचीच बाजी, उत्तीर्णचे प्रमाण मुलांपेक्षा ४.५९ टक्के अधिक