शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

कोल्हापूर : HSC Result 2022: दररोज जंगली भागातून १५ कि. मी.ची पायपीट करणार्‍या शामलचे खडतर यश

कोल्हापूर : HSC Result 2022: साक्षीने वाजवली केएमटी कंडक्टर आईच्या 'स्वप्नांची बेल'; माय लेकींचा असाही योगायोग

नागपूर : पितृछत्र हरपले, तरी सोडली नाही जिद्द, वेदनेच्या वाटेवर परिश्रमातून उमलली यशाची फुलं

जळगाव : HSC Result: प्रेरणादायी 'राहिल'... अधंत्वावर मात करुन 12 वीच्या परीक्षेत मिळवलं डोळस यश

नागपूर : दृष्टिबाधित वेदिकाचे डाेळस यश; बारावीत मिळवले ८३.३३ टक्के गुण

पुणे : HSC Result 2022 | बारावीच्या तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण

भंडारा : बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

अकोला : अकोला : बारावीच्या परीक्षेत मुलीच आघाडीवर

नागपूर : गोंदियाचा अमन अग्रवाल, अमरावतीची समृद्धी मुंदडा विदर्भात टॉप

अमरावती : समृद्धी मुंधडा वाणिज्यमधून टॉप