शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

हिंगोली : HSC Result : हिंगोली जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीच सरस; निकाल ८८.२३ टक्के

छत्रपती संभाजीनगर : HSC Result : औरंगाबाद विभागात जालन्याची बाजी; बीड दुसऱ्या स्थानी

वाशिम : बारावीच्या निकालात वाशिम जिल्हा अमरावती विभागात द्वितीय

नांदेड : HSC Result : नांदेड जिल्ह्याचा निकाल २ टक्क्यांनी उंचावला; एकूण निकाल ८७.९४ टक्के

बुलढाणा : HSC Result 2020 : अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा अव्वल; ९४.२२ टक्के निकाल 

लातुर : HSC Result : लातूर विभागीय मंडळाचा निकाल ८९.७९ टक्के

सोलापूर : सोलापूरची पोरं हुशार; सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के...!

पुणे : Breaking : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर; ९० टक्क्यांचा टप्पा पार, मुलांपेक्षा मुली हुश्शार!

महाराष्ट्र : Breaking : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

महाराष्ट्र : राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान