शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

पुणे : दिवसा हॉटेलात काम, रात्री शाळा अशी तारेवरची कसरत '' त्याने '' मिळविले ७७ टक्के गुण 

अकोला : बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

नागपूर : दिव्यांग जान्हवीची यशोभरारी; आयएएस होण्याचे ध्येय

नागपूर : अंधारलेल्या आयुष्यात फुलविली यशाची फुले

नागपूर : बारावी निकाल ; ‘इंग्रजी’चा दे धक्का !

नागपूर : आज ऋषिकेश असता तर...;  अश्रूंनी भिजलेला अपूर्ण निकाल

पुणे : सलग दुसऱ्या वर्षीही बारावीचा टक्का घसरला

मुंबई : मुंबई चौथ्यावरून सातव्या स्थानावर, निकालात तीन टक्के घट

मुंबई : माय मराठीचा टक्का वाढला, इंग्रजीने फोडला घाम

मुंबई : आयपॅडचा वापर करणाऱ्या निशिकाने मिळविले ७३ टक्के