शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

मुंबई : निकाल ३.८२ टक्क्यांनी  वाढला, तरी मुंबई तळालाच! यंदा ९१.९५ टक्के निकाल; विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९६.३५ टक्के निकाल

महाराष्ट्र : रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 

नागपूर : क्या बात... फर्स्ट क्लास अन् डिस्टिंक्शनचा टक्का वाढला, नागपूर विभागातून ७ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण

नागपूर : Nagpur: नागपूर विभागात तब्बल ५६ विषयांचा शंभर टक्के निकाल  

सिंधुदूर्ग : कोकण विभागाने आपले अव्वल स्थान कायम राखले, दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

नाशिक : नाशिक विभागात पहिले, तर राज्यात दुसरे, निकाल ९४.७१ टक्के, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३२ टक्के

नागपूर : पूर्वशीच्या आत्मविश्वासापुढे सर्व अडथळे नतमस्तक, नेत्रदोषाला हरवून बारावीत मिळविले ६७.८३ टक्के गुण

ठाणे : मीरा भाईंदर मध्ये मुलींची १२ वीत बाजी 

लातुर : जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराचा पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक; बारावीचा निकाल ९६.६४ टक्के