शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

ठाणे : दिवंगत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या लेकीने मिळविले ८९.२३ टक्के

अमरावती : कबीर वाणिज्य; आंचल, गौरी विज्ञानात टॉपर

नाशिक : कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी निकालात घेतली भरारी

कोल्हापूर : ७२ वर्षीय ‘तरुणा’ची बारावी होण्याची जिद्द-: नाईट कॉलेजचे विद्यार्थी; तीन विषयांत झाले पास

नाशिक : नाशिक  विभागातील  १९० शाळांनी गाठली शंभरी

भंडारा : नूतन कन्याची ‘खुशी’ जिल्ह्यात अव्वल

नाशिक : श्रीराम विद्यालयातील विद्यार्थिनी चमकल्या

नाशिक : भरघोस निकालाची परंपरा कायम

नागपूर : फिरूनी नवे जन्मेन मी...मृत्यूला हरवून जिंकली आयुष्याची लढाई

जालना : उंच माझा झोका गं....