शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

फिल्मी : मराठी अभिनेत्याची पुतणी झाली १२वी पास! पोस्ट शेअर करत म्हणतो- म्हारी छोरी छोरोंसे कम है के

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.४० टक्के, मागील वर्षीपेक्षा दीड टक्के निकालात वाढ

वाशिम : १०११८ विद्यार्थ्यांचे ‘इंग्रजी’ हुकले तर ३६९७ जणांची मराठी कच्ची! 

वाशिम : बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम अव्वल; वाशिमचा निकाल ९५.६९ टक्के

अमरावती : बारावीचा निकाल: अमरावती विभागातून वाशिम अव्वल, बुलढाणा माघारले

रत्नागिरी : HSC Result2024: राज्यात सलग १३ व्या वर्षी कोकण बोर्ड अव्वल

रायगड : यंदाही मुंबई विभागात रायगड ठरला निकालात अव्वल; जिल्ह्याचा निकाल ९४.८३ टक्के

लोकमत शेती : HSC Exam Result 2024: बारावीचा आज निकाल, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पुणे : HSC Exam Result: १५ लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला, 'या' संकेतस्थळावर पाहता येणार बारावीचा निकाल

महाराष्ट्र : Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार