लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
मराठी अभिनेत्याची पुतणी झाली १२वी पास! पोस्ट शेअर करत म्हणतो- "म्हारी छोरी छोरोंसे कम है के" - Marathi News | marathi actor santosh juvekar niece passed 12th exam shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याची पुतणी झाली १२वी पास! पोस्ट शेअर करत म्हणतो- "म्हारी छोरी छोरोंसे कम है के"

HSC Board Exam Result : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरची पुतणीही यंदा १२वी परिक्षेस बसली होती. तिनेदेखील या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. ...

अहमदनगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.४० टक्के, मागील वर्षीपेक्षा दीड टक्के निकालात वाढ - Marathi News | 12th result of Nagar district is 93.40 percent an increase of one and a half percent over last year | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.४० टक्के, मागील वर्षीपेक्षा दीड टक्के निकालात वाढ

मुलांपेक्षा मुलींचा निकाल अधिक असल्याची परंपरा याहीवर्षी कायम ...

१०११८ विद्यार्थ्यांचे ‘इंग्रजी’ हुकले तर ३६९७ जणांची मराठी कच्ची!  - Marathi News | 10118 students missed 'English' and 3697 students missed Marathi! hsc result | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१०११८ विद्यार्थ्यांचे ‘इंग्रजी’ हुकले तर ३६९७ जणांची मराठी कच्ची! 

अमरावती विभागात बारावीच्या निकालातील वास्तव : गणिताचा पाया मजबूत ...

बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम अव्वल; वाशिमचा निकाल ९५.६९ टक्के - Marathi News | Washim topper in Amravati division in 12th exam; Washim result 95.69 percent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम अव्वल; वाशिमचा निकाल ९५.६९ टक्के

मालेगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर; बारावीच्या निकालात मुली आघाडीवर ...

बारावीचा निकाल: अमरावती विभागातून वाशिम अव्वल, बुलढाणा माघारले - Marathi News | 12th Result: Washim Avval, Buldhana withdrew from Amravati division | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बारावीचा निकाल: अमरावती विभागातून वाशिम अव्वल, बुलढाणा माघारले

यंदा मुलींनीच मारली बाजी, ६२ हजार ४४८ विद्यार्थिनी उत्तीर्ण, ९५.०५ टक्के मुलींच्या निकालाची टक्केवारी ...

HSC Result2024: राज्यात सलग १३ व्या वर्षी कोकण बोर्ड अव्वल - Marathi News | Konkan board topped the state for the 13th year in a row in the 12th examination | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :HSC Result2024: राज्यात सलग १३ व्या वर्षी कोकण बोर्ड अव्वल

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र ... ...

यंदाही मुंबई विभागात रायगड ठरला निकालात अव्वल; जिल्ह्याचा निकाल ९४.८३ टक्के - Marathi News | This year too, Raigad topped the results in the Mumbai division; The result of the district is 94.83 percent | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :यंदाही मुंबई विभागात रायगड ठरला निकालात अव्वल; जिल्ह्याचा निकाल ९४.८३ टक्के

यंदाही निकालात मुलींचाच डंका; रायगड जिल्ह्यात उच्च माध्यमिक विभागाने फेब्रुवारी महिन्यात बारावीची परीक्षा घेतली होती.  ...

HSC Exam Result 2024: बारावीचा आज निकाल, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या - Marathi News | HSC Exam Result 2024: Where and How to Check Class XII Result Today? find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :HSC Exam Result 2024: बारावीचा आज निकाल, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

किती वाजता लागणार निकाल? या संकेतस्थळांवर पहता येणार.. ...