शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

लोकमत शेती : SSC HSC Result पेपर चेक झाले; दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार

मध्य प्रदेश : बारावीला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप

छत्रपती संभाजीनगर : ‘नीट’मध्ये ५७० गुण घेऊनही तिची ‘मुस्कान’ लोपली; वैद्यकीय प्रवेशाची संधी हुकणार

मुंबई : बारावीत कमी गुण किंवा नापास झालात तर चिंता कशाला? विविध कोर्स करून करिअर करण्याची मिळते संधी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मनपाने बारावीतील नापासांना दिली ‘फेल्युअर पार्टी’; हटके उपक्रम चर्चेत

यवतमाळ : गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या निरीक्षणगृहातील मुलांनी उत्तीर्ण केली बारावीची परीक्षा

नाशिक : उत्तीर्ण झाली पण कमी गुण मिळाले; १२ वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल  

लातुर : माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण

परभणी : थोडा धीर धरायला हवा होता, निकालाच्या धास्तीने आयुष्य संपवलेली संयुक्ता बारावीत पास

पुणे : जिद्दीला तोड नाही! दृष्टिहीन सौरवला बारावीला ८८ टक्के; विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण