शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

पुणे : दोन्ही पायांवर सर्जरी, ४५ टाके सहन करत पार्थने बारावीला मिळवले घवघवीत यश

छत्रपती संभाजीनगर : 'तो' पराक्रम प्राध्यापकांचा! ३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघांवर गुन्हा

संपादकीय : संपादकीय: एकमेव किल्ली नव्हे! बारावी यशाची कवाडे खुली करते, पण...

ठाणे : जिल्ह्याचा बारावीचा निकाल 3.77% घसरला

मुंबई : दहावी-बारावीला २५ गुणांचा बोनस, ६३२ प्रस्ताव दाखल

नागपूर : ४५ विषयांचा निकाल ‘शंभर नंबरी’; फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी ९८ टक्क्यांच्या वर

नागपूर : HSC Exam Result; ‘जेव्हा आई होते बारावी पास...’ 

मुंबई : महामुंबईत रायगडने रोवला झेंडा, थेट परीक्षेमुळे घसरला निकालाचा टक्का

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील  १०,९४७ विद्यार्थी नापास; गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त नापास 

मुंबई : राज्यात मुंबईचा नववा नंबर; बारावीत यंदा सर्वात कमी ८८.१३ टक्के निकाल