शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हैदराबाद प्रकरण

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.

Read more

हेल्थ : CoronaVirus News: ICMRला मोठं यश, कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी होणार फायदा

क्रिकेट : रणनीती चुकल्यानंतर अडखळले हैदराबादचे फलंदाज

क्राइम : धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल

क्राइम : गर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'

राष्ट्रीय : जावयाच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याची आत्महत्या, वडिलांच्या मृत्यूबाबत मुलगी म्हणते...

नाशिक : तेलंगणा पोलिसांची कस्टडी : नाशिकच्या सराफाचा शासकिय इमारतीवरून कोसळून मृत्यू

क्राइम : धक्कादायक...! टाटा इन्स्टिट्युटमधील मुलींच्या हॉस्टेलसमोर पोलिसाचे हस्तमैथुन; व्हिडीओ व्हायरल

संपादकीय : न्यायदानाची ब्रिटिश पद्धत केव्हा बदलणार?

राष्ट्रीय : ‘त्या’ आरोपींच्या शवविच्छेदनासाठी ‘एम्स’ने स्थापन केले डॉक्टरांचे पथक

राष्ट्रीय : हैदराबाद एन्काऊंटरमधील 2 आरोपींनी यापूर्वीही केले होते 9 बलात्कार; तपासात धक्कादायक खुलासा