शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हैदराबाद प्रकरण

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.

Read more

महाराष्ट्र : २ वर्षांआधी पद्मश्री मिळाला, आता आलीय मजुरीची वेळ..

महाराष्ट्र : एन्काऊंटर योग्य की अयोग्य?

राजकारण : यूपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी - मायावती

महाराष्ट्र : हे एनकाऊंटर खरे होते काय ?

राष्ट्रीय : हैदराबाद - चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर