लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

इंदापूरला देशपातळीवर ‘थ्रीस्टार’ मानांकन; स्वच्छ सर्वेक्षणात सलग चौैथ्यांदा कोरले नाव - Marathi News | Indapur has been rated Three Star' nationally Name carved for the fourth time in a row in a clean survey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरला देशपातळीवर ‘थ्रीस्टार’ मानांकन; स्वच्छ सर्वेक्षणात सलग चौैथ्यांदा कोरले नाव

इंदापूरला देशपातळीवर कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे ...

Swachh Bharat Abhiyan: इंदापूर नगरपरिषदेने देशपातळीवर चौथ्यांदा नावलौकिक मिळवले; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव - Marathi News | Indapur Municipal Council gained fame for the fourth time in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swachh Bharat Abhiyan: इंदापूर नगरपरिषदेने देशपातळीवर चौथ्यांदा नावलौकिक मिळवले; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

इंदापूर नगरपरिषदेने शहर स्वच्छतेचा देशात आदर्श पॅटर्न निर्माण करून मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे ...

Accident: इंदापूरात लक्झरी बस आणि ट्राॅलीच्या धडकेत १७ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | A 17-year-old boy died in a luxury bus and trolley accident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: इंदापूरात लक्झरी बस आणि ट्राॅलीच्या धडकेत १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

आदित्यराज विश्वास देवकाते असे अपघातात मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विश्वास देवकाते यांचा मुलगा आहे ...

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहचवला: हर्षवर्धन पाटील - Marathi News | shivshahir abasaheb purandare conveyed history chhatrapati shivaji maharaj harshwardhan patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहचवला: हर्षवर्धन पाटील

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले ...

अवसारीतील जळीत उसाचे त्वरित पंचनामे करावेत, हर्षवर्धन पाटलांची मागणी - Marathi News | immediate panchnama avsari burnt sugarcane should done said harshvardhan patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवसारीतील जळीत उसाचे त्वरित पंचनामे करावेत, हर्षवर्धन पाटलांची मागणी

हा प्रकार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या निष्क्रिय झालेल्या लाईनमुळे घडला असून अनेक ठिकाणी तारा जीर्ण झाल्या असल्याने स्पार्किंग होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे मत माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केले ...

इंदापूरातील बाबीरगडावर शुकशुकाट; लाखोंच्या संख्येत होणारा यात्रा उत्सव यंदाही रद्द - Marathi News | Babirgad yatra festival is cancel in indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरातील बाबीरगडावर शुकशुकाट; लाखोंच्या संख्येत होणारा यात्रा उत्सव यंदाही रद्द

सलग दुसर्‍या वर्षी यात्रा बंद असल्याने भाविकांनी निराशा व्यक्त केली ...

इंदापूर तालुका पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाईल: खासदार सुप्रिया सुळे  - Marathi News | mp supriya sule said indapur taluka will be known as a tourist destination | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इंदापूर तालुका पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाईल: खासदार सुप्रिया सुळे 

उजनी जलाशयावरील पक्षी यामुळे पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास  खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. ...

'कर्मयोगी' समोर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; थकीत रक्कम न दिल्याने आंदोलन - Marathi News | The aggressive sanctity of the peasantry in front of the karmayogi sugar factory agitations for non-payment of arrears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कर्मयोगी' समोर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; थकीत रक्कम न दिल्याने आंदोलन

कारखाना प्रशासन व आंदोलक शेतकरी यांची पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन कारखान्यांनी थकित उसाची देय रक्कम पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. ...