लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independence Day 2022 : भारीच! स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी देशातील 'या' गावात पहिल्यांदाच फडकला तिरंगा - Marathi News | Independence Day 2022 chhattisgarhs maoist hit chandameta village hoisted tricolour for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी देशातील 'या' गावात पहिल्यांदाच फडकला तिरंगा

Independence Day 2022 : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 75 वर्षांनी एका गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे. ...

१२ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण, संचलन; नौदलातील ११ सेवानिवृत्त कंमोडोंची मानवंदना, जगातील पहिलाच प्रयोग! - Marathi News | flag hoisting in 12 feet deep water the first experiment in the world | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१२ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण, संचलन; नौदलातील ११ सेवानिवृत्त कंमोडोंची मानवंदना, जगातील पहिलाच प्रयोग!

सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा अनोखा सांघिक ध्वजारोहण कार्यक्रम पाहण्यासाठी स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी विमला तलाव परिसरात गर्दी केली होती. ...

चिंब पावसात पर्यटनाची धूम; स्वातंत्र्य दिनी पर्यटन राजधानी झाली 'हाऊस फुल' - Marathi News | Tourism boom in rains; Tourist places become 'house full' on Independence Day in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंब पावसात पर्यटनाची धूम; स्वातंत्र्य दिनी पर्यटन राजधानी झाली 'हाऊस फुल'

शहरवासीयांनी 'आझादी का अमृत महोत्सव'ची संधी साधत घराबाहेर पडत असून शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळी धाव घेतली. ...

Independence Day: यंदा देशाचा ७५ वा की ७६ वा स्वातंत्र्य दिन?; अनेक जण कन्फ्यूज, वाचा खरे उत्तर - Marathi News | Independence Day: 75th or 76th Independence Day of the country this year?; Many people are confused, read the real answer | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा देशाचा ७५ वा की ७६ वा स्वातंत्र्य दिन?; अनेक जण कन्फ्यूज, वाचा खरे उत्तर

पिनकोडची ५० वर्षे पूर्ण, मराठमोळ्या व्यक्तीशी निगडीत आहे ६ अंकांच्या पिनकोडची कहाणी - Marathi News | post office pin code turns 50 this independence day know how Sanskrit poet shriram bhikaji velankar developed pin code | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पिनकोडची ५० वर्षे पूर्ण, मराठमोळ्या व्यक्तीशी निगडीत आहे ६ अंकांच्या पिनकोडची कहाणी

वाचा कशी झाली पिनकोडची सुरूवात आणि काय पिनकोडच्या त्या सहा अंकांमागचं रहस्य. जाणून घ्या कोण होत्या त्या मराठमोळ्या व्यक्ती ज्यांनी यात मोलाचं योगदानही दिलं. ...

VIDEO: माँ तुझे सलाम... शहीद वीराच्या आईच्या चरणाशी तरुणांनी अंथरली तळहाताची चादर अन्... - Marathi News | bihar martyred jawans mother honored in vaishali youth laid palms under feet of martyr mother watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: माँ तुझे सलाम... शहीद वीराच्या आईच्या चरणाशी तरुणांनी अंथरली तळहाताची चादर अन्...

कार्यक्रमात सहभागी तरुणांनी जयकिशोर यांच्या मातोश्रींसाठी चक्क आपल्या तळहाताची चादर केली आणि त्यावरुन मातोश्रींना चालत येण्यास सांगून स्वागत केलं.  ...

Independence Day 2022: सलमान-शाहरूखपासून कंगना राणौतपर्यंत, या बॉलिवूडकरांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा - Marathi News | Independence Day 2022: From Salman-Shah Rukh to Kangana Ranaut, these Bollywood stars wish Independence Day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Independence Day 2022: सलमान-शाहरूखपासून कंगना राणौतपर्यंत, या बॉलिवूडकरांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा

देश आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, या स्वातंत्र्याचा जल्लोष बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. बॉलिवूड स्टार्स अक्षय कुमार, सलमान खान, कंगना रणौत, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

उल्हासनगरात फाळणीच्या थरारक क्षणांच्या आठवणी, सर्वांच्याच अंगावर आला शहारा - Marathi News | The memories of the thrilling moments of partition in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात फाळणीच्या थरारक क्षणांच्या आठवणी, सर्वांच्याच अंगावर आला शहारा

देशाच्या फाळणी वेळी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील तब्बल ९६ हजार निर्वासित नागरिकांना कल्याण शहरा जवळील ब्रिटिशकालीन लष्करी वसाहतीत वसविण्यात आले. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून या निर्वासितांच्या वस्तीला उल्हासनगर हे नाव देण्यात आले. ...