लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
video-शिराळा नगरपंचायतीने साकारला नेत्रदीपक तिरंगा, सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम - Marathi News | Shirala Nagar Panchayat implemented the spectacular tricolor, a first-of-its-kind initiative in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :video-शिराळा नगरपंचायतीने साकारला नेत्रदीपक तिरंगा, सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांच्या घोषणांच्या गजरात जगजागृती रॅली ...

'हर घर तिरंगा'; औरंगाबादमधून निघाली तब्बल ३७५ फुट लांब तिरंगा ध्वजाची रॅली - Marathi News | Har Ghar Tiranga: A 375 feet long tricolor flag rally started from Bidkin nearer to Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हर घर तिरंगा'; औरंगाबादमधून निघाली तब्बल ३७५ फुट लांब तिरंगा ध्वजाची रॅली

औरंगाबादपासूनजवळ असलेल्या बिडकीन येथील एक महाविद्यालय 'हर घर तिरंगा' या मोहिमेत अनोख्या पद्धतीने सहभागी झाले आहे. ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गायन, नृत्य व एकपात्री अभिनय स्पर्धेला उदंड प्रतिसाद - Marathi News | Enormous response to singing, dancing and monologue acting competition on the occasion of Amrit Mahotsav of Independence | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गायन, नृत्य व एकपात्री अभिनय स्पर्धेला उदंड प्रतिसाद

८ ऑगस्टला वाशीच्या विष्णुदास भावे नाटयगृहात स्पर्धेची अंतिम फेरी ...

Shashank Ketkar : चला चला विरोध करा..., ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर शशांक केतकरची उपहासात्मक पोस्ट   - Marathi News | marathi actor Shashank Ketkar Post ON har ghar tiranga song and campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चला चला विरोध करा..., ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर शशांक केतकरची उपहासात्मक पोस्ट  

Shashank Ketkar : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत 9 ऑगस्टपासून ‘हर घर तिरंगा’ ही मोहिमही राबवण्यात येत आहे. पण अनेकांनी या मोहिमेला विरोध केला आहे. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश; तिकिटांची गरज नाही - Marathi News | azadi ka amrit mahotsav asi directed that no fee shall be charged at all the ticketed protected monuments museums | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश; तिकिटांची गरज नाही

Azadi Ka Amrit Mahotsav : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनावरून देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान सुरू झाले असून ते 2 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ...

Congress change Twitter DP: पंतप्रधान मोदींनंतर, आता काँग्रेसनंही बदलला ट्विटरचा प्रोफाईल फोटो, लिहिला हा खास मेसेज - Marathi News | After PM Narendra Modi, now Congress also changed Twitter profile photo, will write a special message rahul and priyanka gandhi also change social media profile picture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनंतर, आता काँग्रेसनंही बदलला ट्विटरचा प्रोफाईल फोटो, लिहिला हा खास मेसेज

काँग्रेसने तिरंग्यासह असलेले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावला आहे. ...

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठाण्यात होणार 'उत्सव ७५'चा जागर - Marathi News | Naresh Mhaske says Utsav 75 named Festival will be held in Thane on the occasion of 75th year of Independence Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठाण्यात होणार 'उत्सव ७५'चा जागर

'उत्सव ७५' च्या स्वागताध्यक्षपदी माजी महापौर नरेश म्हस्के ...

मरिन ड्राईव्ह किनारी लेझर शो अन् ५० लाख तिरंगा ध्वजाचे होणार मोफत वाटप! - Marathi News | Marine drive coastal laser show and free distribution of 50 lakh tricolor flag! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरिन ड्राईव्ह किनारी लेझर शो अन् ५० लाख तिरंगा ध्वजाचे होणार मोफत वाटप!

Mumbai : या अभियानात बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व निवासस्थानांवरती भारतीय एकात्मकतेचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी महानगरपालिकेच्या विभाग स्तरावरुन सुमारे ५० लाख तिरंगा ध्वजाचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. ...