शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : मोठी घडामोड! लष्करात येत्या दोन भरती सुरू; हिंसाचारातील उमेदवारांचे काय होणार..?

राष्ट्रीय : बिहारमध्ये 'अग्निपथ'चा तीव्र विरोध; 17 जिल्ह्यांमध्ये आंदोलन, 5 गाड्या जळाल्या; 2 आमदारांवर हल्ला

राष्ट्रीय : 2032 पर्यंत सैन्यात 50% अग्निवीर असतील, त्यानंतर दरवर्षी 1.5 लाख भरती होतील

राष्ट्रीय : भारतानं ओडिशाच्या किनाऱ्यावर केली पृथ्वी-2 बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी, असं आहे वैशिष्ट्य

राष्ट्रीय : शत्रुंची खैर नाही! भारतीय वायुदल खरेदी करणार ११४ लढाऊ विमाने, १.५ लाख कोटी रुपयांचा सौदा

राष्ट्रीय : Make In India: आता भारत बनवणार 100 फायटर जेट, IAF नं प्रोजेक्टवर काम करायला केली सुरुवात

करिअर : Tour of Duty: सैन्य भरतीचे सर्व नियम बदलणार, ४ वर्ष सेवेनंतर निवृत्ती; लवकरच घोषणा होणार?

राष्ट्रीय : Abhilasha Barak: वय वर्षे २६, उभे आयुष्य सैन्यासोबतच वावरली; देशाची पहिली वहिली महिला लढाऊ पायलट बनली

आंतरराष्ट्रीय : इस्लामाबादमध्ये आता न शिरता हाहाकार करु शकते ब्रह्मोस मिसाइल, पाक राष्ट्रपतीही घाबरले!

राष्ट्रीय : बालाकोटचं भूत! पाकिस्तानला एअर स्ट्राईकची भीती; अमेरिकेकडून गुपचूप सुरूय मोठी खरेदी