शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : ‘एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे योग्यच’, तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचं मोठं विधान 

सखी : राफेल लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला, शिवांगी सिंह.. कोण आहे? वाचा तिच्या जिद्दीची गोष्ट

राष्ट्रीय : Republic Day: लष्कर, नौदल आणि हवाई दलानं जगाला दाखवली भारताची 'ताकद'; हेलिकॉप्टर, टँक अन् राफेलची 'गर्जना'

राष्ट्रीय : Bipin Rawat Helicopter Crash: CDS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात की घातपात? हवाई दलाने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिली माहिती 

राष्ट्रीय : IAF MiG-21 Aircraft Crash : जैसलमेरमध्ये भारत-पाक सीमेजवळ हवाई दलाचं MiG-21 विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू 

राष्ट्रीय : याला म्हणतात जखमेवर मीठ! बांगलादेशच्या बर्थडेला भारताकडून स्पेशल गिफ्ट; पाकिस्तान संतापणार? 

राष्ट्रीय : TamilNadu Chopper Crash: ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची झुंज अपयशी; चॉपर अपघातातून बचावलेल्या एकमेव अधिकाऱ्याचा मृत्यू

राष्ट्रीय : हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेल्या कुलदीप राव यांना मुखाग्नी देताना पत्नीचे भावूक उदगार, उपस्थितांना अश्रू अनावर

राष्ट्रीय : EMOTIONAL! अंत्यसंस्कारावेळी त्या चिमुरड्यानं वडिलांची IAFची कॅप घालून केला सॅल्यूट, Video 

राष्ट्रीय : Bipin Rawat Helicopter Crash: ते चार प्रश्न, ज्यांचं उत्तर उलगडेल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताचं रहस्य