शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : Abhinandan Varthaman: बालाकोट 'एअर स्ट्राइक'चे हिरो अभिनंदन यांचं प्रमोशन, ग्रूप कॅप्टनची रँक मिळाली

राष्ट्रीय : मध्यप्रदेशच्या Bhind मध्ये Indian Air Force Mirage 2000 विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी

मुंबई : मुंबईकरांनी अनुभवला वायुदलाच्या सूर्यकिरणांचा थरार; अनेकांनी मोबाईलमध्ये टिपली छबी

पुणे : PHOTOS: सूर्यकिरण, सारंगचे चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके

राष्ट्रीय : Tata in Defense Sector: अखेर रतन टाटांनी टाकले संरक्षणक्षेत्रात पाऊल; एअरबससोबत मिळून हवाई दलासाठी विमाने बनविणार

राष्ट्रीय : नांदेडचे भूमिपुत्र होणार हवाईदल प्रमुख! Air Marshal Vivek Ram Chaudhari to be next IAF Chief

महाराष्ट्र : नांदेडमधील हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतली ‘वायु’भरारी! विवेक चौधरी नवे एअर चीफ मार्शल; गावात आनंदीआनंद

महाराष्ट्र : नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चाैधरी हाेणार नवे वायुसेना प्रमुख

राष्ट्रीय : MRSAM missile: काही क्षणांत 70 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता! खतरनाक MRSAM मिसाईल हवाई दलाच्या ताफ्यात

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या सीमेजवळ भारताचे जाेरदार शक्तिप्रदर्शन