शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : Video : गृहमंत्र्यांचा धाडसी बाणा, आधी पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचवलं मगच एअरलिफ्ट झाले

रत्नागिरी : Ratnagiri Flood: धडकी भरवणारा पाण्याचा वेढा; एअर फोर्सने आकाशातून काढलेले रत्नागिरी पुराचे फोटो

राष्ट्रीय : भारतीय सैन्याकडून लश्करच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान; जम्मूत पुन्हा दिसले संशयित ड्रोन

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: धोका अद्याप कायम? जम्मूमध्ये पुन्हा दिसला ड्रोन; २४ तासांतील दुसरी घटना

राष्ट्रीय : Jammu airbase blast: लढाऊ विमानांवरील मोठा हल्ला फसला! ड्रोनद्वारे जम्मूच्या विमानतळावर स्फोटके टाकल्याचा संशय

राष्ट्रीय : भंगारवाल्याने एवढ्या किंमतीत घेतले वायू दलाचे 6 हेलिकॉप्टर, लगेच 3 विकलेही

राष्ट्रीय : हवाई दलाची ३ हेलिकॉप्टर घेऊन आला भंगारवाला; फोटो काढण्यासाठी शहरातील लोकांची तोबा गर्दी

राष्ट्रीय : वायुदलाने विदेशातून आणली ३५२ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स

नागपूर : वायूसेनेच्या विमानाने विदर्भासाठी येणार ऑक्सिजन टॅंकर

राष्ट्रीय : टाटांनी दिलेल्या क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनरचं सिंगापूरहून उड्डाण, भारतात दाखल