शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : राफेलनंतर आता रोमिया येणार; शत्रूच्या पाणबुड्यांना क्षणांत जलसमाधी देणार

राष्ट्रीय : 15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

राष्ट्रीय : आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करू शकतं राफेल

राष्ट्रीय : राष्ट्ररक्षेसारखं व्रत नाही... राफेल भारतभूमीवर उतरताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवली राष्ट्रभक्ती

जरा हटके : राफेल विमानाच्या टेलवर लिहिलेल्या RB आणि BS चा काय आहे अर्थ?

राष्ट्रीय : VIDEO: शत्रूंना धडकी भरवणारी राफेल विमानं भारतात दाखल; अंबाला हवाईतळावर लँडिंग

राष्ट्रीय : सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र, जाणून घ्या राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र'

मुंबई : 'राफेल गेमचेंजर ठरणार नाही, चीनचीही चिंता वाढेल असं वाटत नाही'; शरद पवारांचा दावा

राष्ट्रीय : हवाई दलातील हे काश्मिरी अधिकारी राफेल विमाने भारतात आणण्यात बजावताहेत महत्त्वपूर्ण भूमिका

राष्ट्रीय : राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित