शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : MI 17 Crash: भारतीय हवाई दल ६ अधिकाऱ्यांवर कारवाई करणार; दोघांचं कोर्टमार्शल

राष्ट्रीय : पाकिस्तानने पाडल्याचा दावा केलेल्या लढाऊ विमानानेच आकाशात झेप घेतली तेव्हा...

आंतरराष्ट्रीय : दसऱ्याच्या मुहूर्तावर हवाईदलात राफेल; संरक्षणमंत्र्यांनी केले पूजन

राष्ट्रीय : वायुसेना स्थापना दिनी सचिन तेंडुलकरची उपस्थिती

राष्ट्रीय : रोमांचक! अभिनंदन आणि एअरस्ट्राइकमध्ये सहभागी वैमानिकांनी घडवला हवाई कसरतींचा थरार

राष्ट्रीय : कवायती आणि चित्तथरारक प्रात्यक्षिकं, हिंडन एअरबेसवर वायुदलाची रंगीत तालीम

राष्ट्रीय : आपलेच हेलिकॉप्टर पाडणे ही मोठी चूक, हवाईदलप्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांची खंत

राष्ट्रीय : पदभार स्वीकारताच नव्या IAF प्रमुखांचा पाकला इशारा

राष्ट्रीय : संपूर्ण स्वदेशी ‘अस्त्र’ हवाईदलासाठी सज्ज

नाशिक : मिग-२९चे होणार आधुनिकीकरण