शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : Republic Day 2018 : गरुड कमांडो जेपी निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र, पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपतींना अश्रू अनावर

वर्धा : वर्धेच्या तरुणाने रोवला अंटार्क्टिकावर तिरंगा

वर्धा : वर्ध्याच्या तरुणाचा पराक्रम; अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखरावर रोवला तिरंगा

राष्ट्रीय : अत्याधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणेसाठी भारत करणार ३९ हजार कोटींचा खर्च

राष्ट्रीय : संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण भारताच्या शक्तिशाली फायटर विमानातून अनुभवणार उड्डाणाचा थरार

राष्ट्रीय : ४० सुखोर्इंचा ताफा होणार ‘ब्राह्मोस’ सज्ज, हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार; २०२० पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित

राष्ट्रीय : VIDEO - IAF ची भन्नाट कामगिरी! IL-78 मधून हवेतच अवॉक्समध्ये भरले इंधन

राष्ट्रीय : भारतीय लढाऊ विमान 'तेजस'चे सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांनी भरभरुन केले कौतुक

राष्ट्रीय : कर्तृत्वाला नवे पंख; पहिली महिला वैमानिक नौदलातही घेणार भरारी

राष्ट्रीय : रफाएल फायटर जेट विमानांच्या खरेदीत मोदी सरकारने वाचवले 12,600 कोटी