शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

करिअर : ITI उत्तीर्ण तरुणांसाठी भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी; 15 ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज 

राष्ट्रीय : अदानींच्या कंपनीची कमाल, तयार केला स्मार्ट बॉम्ब, थेट हवेत हनुमान उडी घेत शत्रूवर घेणार झेप

राष्ट्रीय : MiG Crash: अडीज हजार लोकवस्तीचा गाव वाचवायचा की आपला जीव! मिग २१ च्या पायलटांनी हौतात्म्य पत्करले, पण गाव वाचविले

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळलं; दोन वैमानिकांचा अपघातात मृत्यू, संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

सखी : भारतीय वायूसेनेची ऐतिहासिक भरारी - बापलेकीनं एकाच फायटर प्लेनमधून केलं यशस्वी उड्डाण, फोटो व्हायरल

गडचिरोली : दुर्गम भागातील युवकाची झेप; गडचिरोलीकर हितेश होणार भारतीय हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’

सोलापूर : Good News; ‘शोला’पूरही देणार अग्निवीर; कॅडेटस् लागले तयारीला

राष्ट्रीय : Agnipath : अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय वायू दलाकडून नोंदणीची तारीख जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा?

राष्ट्रीय : 1 कोटींचा विमा, 30 दिवसांच्या सुट्टीसह अनेक सुविधा...; वायुसेनेने जारी केली माहिती

राष्ट्रीय : Agneepath Agneeveer Protest : 'आंदोलकांवर कडक कारवाई... पोलिसांकडून NOC मिळणार नाही,' हवाईदल प्रमुखांचा इशारा