लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
मध्य रेल्वेचा १७१ वर्षांचा अभूतपूर्व प्रवास - Marathi News | unprecedented journey of 171 years of central railway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मध्य रेल्वेचा १७१ वर्षांचा अभूतपूर्व प्रवास

भारतीय रेल्वेने १७१ गौरवशाली वर्षे पूर्ण केली. ...

नागपूरहून यूपी, बिहारसाठी दोन नव्या ट्रेन - Marathi News | Two new trains from Nagpur to UP, Bihar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरहून यूपी, बिहारसाठी दोन नव्या ट्रेन

प्रवाशांच्या गैरसोयीची अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल : दिल्ली बोर्डाकडे प्रस्ताव, आठवडाभरात सुरूवात ...

जलद प्रवासाची मोदी गॅरंटी! ‘वंदे भारत’चा विस्तार, ३ बुलेट ट्रेन; प्रवाशांसाठी भाजपचा संकल्प - Marathi News | bjp manifesto for lok sabha election 2024 know about what assurance gave to indian railway passenger in sankalp patra 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलद प्रवासाची मोदी गॅरंटी! ‘वंदे भारत’चा विस्तार, ३ बुलेट ट्रेन; प्रवाशांसाठी भाजपचा संकल्प

BJP Manifesto Lok Sabha Election 2024 India Railways: तीन मॉडेलवर वंदे भारत ट्रेनचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच बुलेट ट्रेन, आधुनिक रेल्वे स्टेशन, रेल्वेचे सुपर ॲप अशा अनेक मोठ्या घोषणा भाजपाने संकल्प पत्रात केल्या आहेत. ...

रेल्वे डीआरएमकडून पांढुर्णा, मुलताई आणि बैतूल स्थानकांचे निरीक्षण - Marathi News | Inspection of Pandhurna, Multai and Baitul stations by Railway DRM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे डीआरएमकडून पांढुर्णा, मुलताई आणि बैतूल स्थानकांचे निरीक्षण

विकासकामांचा दर्जा तपासला : संबंधितांना आवश्यक ते निर्देश ...

रेल्वे गाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश द्या; प्रवासी संघटनेची मागणी - Marathi News | Give strict instructions to the checking staff to avoid overcrowding in railway trains sleeper coach; Demand of travel agency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे गाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी चेकिंग स्टाफला कडक निर्देश द्या; प्रवासी संघटनेची मागणी

प्रत्येक कोचमध्ये गार्ड नेमा, प्रवासी संघटनेची मागणी : रेल्वे बोर्ड, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र ...

आग्रा-मुंबई लष्कर एक्सप्रेसमध्ये थुंकण्यावरून वाद; विरोध करणाऱ्या दोघांना तरुणांनी केली मारहाण - Marathi News | Controversy over spitting in Agra-Mumbai Lashkar Express; Two protestors were beaten up by youths | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आग्रा-मुंबई लष्कर एक्सप्रेसमध्ये थुंकण्यावरून वाद; विरोध करणाऱ्या दोघांना तरुणांनी केली मारहाण

कल्याण रेल्वे पोलिसांनी चार तरुणांना केली अटक, मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग ...

उन्हाळ्यात कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या - Marathi News | Special trains of Konkan Railway in summer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाळ्यात कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

Navi Mumbai: उन्हाळ्याच्या हंगामासाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ७ एप्रिल ते ६ जून दरम्यान विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.  ...

रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; 9144 पदांवर बंपर भरती, 8 एप्रिल शेवटची तारीख... - Marathi News | Railway Recruitment 2024 : Golden Job Opportunity in Railway Department; Recruitment for 9144 Posts, 8th April Last Date for apply | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; 9144 पदांवर बंपर भरती, 8 एप्रिल शेवटची तारीख...

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. ...