लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
चार टीटीईंनी भरली रेल्वेची तिजोरी; 52 हजार विना तिकीट प्रवाशांकडून 4 कोटींचा दंड वसूल - Marathi News | Indian Railways four TTE collected fine of 4 crores from 52 thousand ticketless passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार टीटीईंनी भरली रेल्वेची तिजोरी; 52 हजार विना तिकीट प्रवाशांकडून 4 कोटींचा दंड वसूल

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वे विभाग वेळोवेळी मोहिम राबवत असते. ...

कोकण रेल्वे ३३ व्या वर्षी सर्वच क्षेत्रात झाली मालामाल - Marathi News | Konkan Railway became successful in all sectors in the year 33 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वे ३३ व्या वर्षी सर्वच क्षेत्रात झाली मालामाल

या कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी कोकण रेल्वे जनसंपर्क विभागालादेखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...

रेल्वे तिकिटाचा काळा बाजार करणाऱ्या तरुणास अटक  - Marathi News | Youth arrested for black market of railway tickets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे तिकिटाचा काळा बाजार करणाऱ्या तरुणास अटक 

रेल्वे कायदा १४३ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मध्य रेल्वेला ‘कबाडी से कमाई’तून २०२ कोटींचा महसूल, ‘झिरो स्क्रॅप’ मिशन अंतर्गत कार्यवाही - Marathi News | 202 crore revenue to Central Railway from 'scrap', action under 'Zero Scrap' Mission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेला ‘कबाडी से कमाई’तून २०२ कोटींचा महसूल, ‘झिरो स्क्रॅप’ मिशन अंतर्गत कार्यवाही

३० एप्रिल ते १० ऑक्टोबर २०२३ दरम्यान स्क्रॅप विक्री ...

सणांसाठी मध्य रेल्वेच्या १०४ उत्सव विशेष गाड्या; लांबपल्ल्यांचा प्रवास होणार सुकर - Marathi News | 104 Utsav Special trains of Central Railway for festivals; Long distance travel will be easy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सणांसाठी मध्य रेल्वेच्या १०४ उत्सव विशेष गाड्या; लांबपल्ल्यांचा प्रवास होणार सुकर

यामध्ये १०४ विशेष गाड्यांपैकी मुंबई ते नागपूर, मुंबई ते बल्हारशाह आणि पुणे ते नागपूरच्या दरम्यान धावणाऱ्या ४८ विशेष गाड्या असणार आहेत.  ...

भारतीय रेल्वेचं मोठ्ठं यश! EDFC चा मेगा प्रकल्प झाला पूर्ण, प्रवाशांना होणारा कमालीचा फायदा - Marathi News | Indian railways eastern corridor work completed goods train will deliver on time passenger train reach on time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय रेल्वेचं मोठ्ठं यश! EDFC चा मेगा प्रकल्प झाला पूर्ण, प्रवाशांना होणारा कमालीचा फायदा

चार राज्यांसाठी ठरणार फायदेशीर, जाणून घ्या काय आहे EDFC प्रकल्प? ...

रेल्वेच्या जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल स्टेशनमध्ये काय फरक असतो? - Marathi News | Difference between junction central and terminal in Indian Railways | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल स्टेशनमध्ये काय फरक असतो?

जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल, स्टेशन येतात त्याचा अर्थ काय आहे? बहुतेकांना याचा अर्थ माहित नसतो. ...

नागपूरसह प्रमुख १० रेल्वे स्थानकावर थ्रीडी सेल्फी बूथ  - Marathi News | 3D selfie booths at major 10 railway stations including Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसह प्रमुख १० रेल्वे स्थानकावर थ्रीडी सेल्फी बूथ 

मध्य रेल्वेची कल्पकता : प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद ...